आपले स्वागत आहे!

Archive for मे 19, 2013

साधना

 ॐ

साधना

योग करुन साधना करावी का मंत्र पोथी वाचून साधना करावी
हा भयंकर विचार करण्या सारखं चं साधना आहे
जे कष्ट करतात हवामान नियमित उन्ह थोडी फार थंडी असते ते
सार्वजन मंत्र व पोथी वाचुन साधना करतात
जेथे मशीन चे काम व हवा खुप थंड असते ते क्रिया करतात.एकाग्र
होतातं
मंत्र पण जे पाठ करतात त्या मंत्र मध्ये स्वास व उच्हवास दोन्ही क्रिया
होतात शब्द रचना त्या प्रमाणे असते आहे
एकाग्र होऊन टक लावुन बसणे ही सुध्दा साधना आहे घंटा पाणी याचा वाहता \प्रवाह
ह्या कडे टक लावणे हे पण साधना प्रकार आहे
मी श्री यंत्र काढते त्यातला बिंदु व र नजर दिली तर ति सुध्दा साहना आहे
आमच्या कोल्हापूर येथे भाम्दारकर यांचा मुलगा येतो तो ते क्रिया साधना शिकले आहेत
त्यांनी मला काकु ह्या केंद्र बिंदु ला नजर ठेवुन बसत रहा एकाग्र मन होतं
मी चं श्री यंत्र त्यांना दिले आहे ते बरोबर आहे ते पाहुन त्यांनी मला असे सांगितले आहे
मी कोल्हापुर येथे सका ळी पाचं वाजतां उत्ते व श्री यंत्र च्या बिंदु कडे पाहत राहते
येथे क्रिया करते व ध्यान फार नाहि पण डोळे मिटुन बसते येथे पण मला पाचं वाजता जाग येते
शरीर कसे तयार झालेले असते वर्षं व वर्ष काम करन हे महत्वा चे आहे
ध्यानान एकाग्र ता व शांति मिळते मंत्र पोथी ने घर भर मंत्र पसरतो व तो आवाज दिवस भर राहतो
घंटा चा आवाज घुमतो तसा मंत्र याचा आवाज घुमतो परतं त्या चं वेळेला आपण मंत्र व एकाग्र साधना
करतो ते परत सुरु होत असते काळ काळ असे चालल्याने शरीर मन घर आसपास भाग व पृथ्वी

म्हणन्यास काहि चं हरकत नाहि

एवढ चं  जे कष्ट करतात हवामान प्रमाणे ते मंत्र व पोथी वाचुन साधना करतात
जे मशीन यंत्र वापरुन काम करतात ते क्रिया करतात .एवढ चं महत्व फरक आहे
विणकाम सतार वाद्द खेळ ह्यात एकाग्र होने हे चं साधना चं महत्व आहे
ज्याला जे जमत त्या प्रमाणे एकाग्र व मंत्र पोथी याचा ध्यास घेऊन साधना करतात
कारंज कडे टक लावणे काया बिंदु कडे टक लावणे काय एक चं मंत्र म्हणतांना
बुध्दी डोळे मन  शरीर एकाग्र होत असते
हल्ली खुर्ची त बसण्याची सवय ह्या साठि क्रिया करण्याची गरज आहे
आम्ही अजुन ही कोल्हापुर येथे मांडी घालून जेवायला बसतो खुर्ची आहे तरी पण ,

ज्याला जे साधना जमते ति करुन आपला रोज चा शांत ते चा मार्ग शोधावा

IMG_20130518_103820

%d bloggers like this: