आपले स्वागत आहे!

Archive for मे 20, 2013

दही

दही
सकाळी दहा 10 / १० वाजता एका लिटर दुध पातेले घेतले ग्यास पेटविला
दुध पातेले ग्यास वर ठेवले उंच वर पर्यंत एई पर्यंत तापविले अर्धा तास नंतर
दुध कोंबट झाले एका चिनी मातीच्या भांड ह्यात एका मोठा चमचा दही घातले
दही मध्ये कोंबट केलेले झालेले दुध घातले दुपार पर्यंत चार पाच वाजता थोडे
दही लागले आहे काही जन संध्याकाळी असे दही खातातं आंबट होण्या करतां
सकाळी तेच दही ठेवतात येथे लोणी साय नसते

येथे 1 / १ एक ग्यालन चा पावणे चार लिटर चा दुध याचा एक डबा मिळतो
त्यात तारीख असते तो पर्यंत संपवावयाचा असतो ताक लोणी दही वेगळे मिळते
त्या प्रमाणे दुध याची साय काढणे असे कामही नाही


दही खाल्ले असतांना क्याल्शीयम हाडाला मिळते ह्यासाठी दही खातातं
दही ताक नं करतां दही खावे .

लगेच चं ताजं दही खाल्ले जातं आहे
हे चं मी येथे लिहीत आहे एवढं महत्व आहे वैशिठ आहे .
मस्त गोड दही तयार केले आहे गोड आहे .

IMG_20130515_205257

%d bloggers like this: