आपले स्वागत आहे!

Archive for मे 23, 2013

स्वामी नारायण

स्वामी नारायण
स्वामी नारायण मंदिर अमेरिका अडुशष्ठ 68 / ६८ देऊळं मंदिर आहेत
वोशींग्टन मध्ये पण स्वामी नारायण मंदिर आहे आम्ही राहतो त्या
भागात पण स्वामी नारायण मंदिर आहे
ग्रीनीज बुक मध्ये स्वामी नारायण मंदिर ह्याची माहिती व मंदिर दाखविले आहे
दिल्ली गुजराथ ब्रह्मपूर येथे पाणी स्वामी नारायण मंदिर आहे
भरपूर पायऱ्या वेग वेगळे खांब पेक्षा मांडणी आहे प्रत्येक मांडणी वर झेंडा आहे
स्वामी नारायण यांची मूर्ती आहे राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती आहेत राधा कृष्ण
यांचे मूर्ती आहेत शंकर पार्वती गणपती यांची मूर्ती आहेत ईतर स्वामी यांची मूर्ती आहेत
प्रत्येक वेग वेगळ्या ठिकाणी एकाचं मंदिर मध्ये देवा व स्वामी नारायण व ईतर स्वामी
यांचे लाकडी  डिझाईन चे दरवाजे केलेले आहेत त्यात सर्व आहेत
मोठे मोठे खांब मध्ये देवा देवता ठेवून रुंद व लांब खांब आहेत खाली व वर पण दिवे लावलेले
आहेत
छतात पण नक्षी कामं दगड ह्यात केलेले आहे
सर्व दगड संगम रावरी आहेतं
IMG_20130518_144000
%d bloggers like this: