आपले स्वागत आहे!

Archive for मे 24, 2013

पीझ्झा

 ॐ
पीझ्झा
PALERMO ‘ S
MARGHERILA PIZZA
अशा प्रकारे डबा मिळतो तो डबा फ्रीज अति शीत डबा त ठेवतात येथे एका चं
फ्रीज मध्ये दोन पध्दती आहेत त्यात हा फ्रीज मध्ये पिझ्झा चां डबा ठेवतात फ्रीझरफ्रीज मधून बाहेर काढले आहे
तो एक पिझ्झा बाहेर काढला आहे एयलीमिनीयम फोइल मध्ये ठेवले आहे
पिझ्झा मध्ये लाल ढोबळी मिरची पिवळी ढोबळी मिरची कांदा लाल टम्याटो
सर्व लांब लांब चिरून घातले आहेहिरवा फ्लावर BROKALI  ची भाजी झातली आहे थोडा मसाला घातला आहे
ओव्हन ठेवले आहे वीस मिनीट 20 / २० मिनिटा ठेवले आहे बंद ओव्हन केला आहे
ओव्हन मधून काढायच्या हातानेबेकींग ग्लोब पिझ्झा बाहेर काढला आहे गरम व कुरकुरीत केला
आहे झाला आहे टम्याटो ची आंबट चव आली आहे येथे सर्व सौ सूनबाई करता आहे मी
बघते व शिकतं पण आहे पिझ्झा कटर याने पिझ्झा कापला आहे चीज ठेवलेले
व भाजी घातलेले व ओव्हन मध्ये भाजलेले पाहिले आहे
T .V .त मी पाहिला तेंव्हा मैदा भिजत घालून पोळी सारखे लाटून त्यात
कोल्हापूर येथे ग्यास शिवाय स्वंयपाक करायचे साधन नाही पूर्वी ष्ठो असायचा आता
रॉकेल चं मिळत नाही ष्ठो पण बंद झाले आहेत ग्यास सिलेंडर दोन आहेत व्यवस्थित सर्व
पाककृती स्वंयपाक केला जाता आहे
हल्ली भाजी घालून पराटे दशमी करतात ग्यास वर चं तवा वर भाजतात मी लोखंडी तवा
वापरते चांगला असतो आयर्न मिळते लोह प्रमाण मिळते बाकी भांडी हल्ली तांब लावलेली
स्टील ची वापरतं आहे .
पूर्वी पितळी भांडं याला थालीपीठ लावून गोल थालीपीठ करतं असतं आता पितळी भांडी चं नाहीत
तरी पण तांब पाणी पिण्या साठी नळ याचे पीप वापरतात मी एक तांब याचा तांब्या पाणी भरून वापरते
20130516_135905
%d bloggers like this: