आपले स्वागत आहे!

रायत कोशींबिर
पाव बाऊल पेक्षा जास्त दही घेतले आहे दोन 2 टम्याटो दोन 2 कांदे घेतले आहेत
दोन  2  काकडी घेतले आहे हिरवी मिरची चार 4 घेतले आहे मीठ चाट मसाला
काकडी याचे साल काढून घेतले आहे कांदा याचे साल काढून घेतले बारीक सुरीने
मी चिरून घेतले आहे सर्व दहित बाऊल मध्ये घातले आहे मीठ व चाट मसाला चवी
साठि घातला आहे सर्व दहि काकडी कांदा टम्याटो हिरवी मिरची चाट मसाला मीठ
चमचा याने हालविले आहे मस्त थंड कोशींबीर रायतं तयार केले आहे झाले आहे .
धने जिरे पुड पण घातली आहे
IMG_20130518_091600

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: