आपले स्वागत आहे!

Archive for मे 27, 2013

कढी

 ॐ
कढी
अर्धा बाऊल दही घेतले आहे चार चमचे चणा हरबरा डाळी चे पीठ घेतले आहे
चार मिरच्या चार लसूण पाकळ्या मेथी चे पाच सहादाणे तूप हळद वाळलेली कसुरी कसुरी मेथी
 Winter Melon सफेद पेटा    मीठ असे सर्व घेतले आहे
दही याला ग्यास पेटवून कढई ठेवली तूप टाकले त्यात मेथीचे दाणे टाकले लसूण मिरची
वाटलेली टाकले  दही टाकले हरबरा डाळी चे पीठ टाकले BRAUN मशीन ने हलविले रवी ने नाही
मीठ टाकले सफेद पेटा घातले कसुरी  मेथी वाळलेली टाकली
हळद टाकली कडी उकळू दिली मस्त कडी तयार केली आहे
गरम कडी व सफेद पेटा कसुरी कसुरी मेथी व मेथी चे दाणे लसूण हिरवी मिरची सर्व याची कडी
ची चव यम यम प्रमाणे आली आहे
मला एका नारळ व पुदिना चटणी ला यम यम प्रतिक्रिया आली आहे
मी प्रथम घाबरले मुलाने सांगितले स्वाद याचा अर्थ T V तं पण काजोल एका जाहिरात
मध्ये यम यम म्हणते नंतर मला मजा वाटली आहे.
IMG_20130517_133514
IMG_20130517_133326
%d bloggers like this: