आपले स्वागत आहे!

Archive for मे 28, 2013

फळं

फळं
आपण आंबा चिकू पपई कोणतं ही फळं याचे झाडं लावले तर
त्याचे फळं येण्यास उशीरा कांही वर्ष जातात ते फळ आपण खाऊ
शकत नाही तरी पण पूढे पुढील पिढी करता पुढील माणसां करता
फळ खाण्यासाठी लावले तर त्याचा आनंदात समाधान तृप्ततात आपल्या
मनांत भर पडते खरा आहे आज आपण कोणते कि कार्य कामं केले त्याचे
फळ आज चं मिळत नाही आता जरी मिळाले नाही तरी पुढील लोक त्याचा
उपयोग करतील घेतील
ह्या साठी आपण आता चं चांगले काम चांगले झाड फळ लावून सावली साठी पण
झाडं लावावे लिखाण करून पुढे लोक वाचतील याचा साठी लिखाण करणे चांगले
आहे
कोणतं ही कार्य काम आपल्या मनानं हातानं व्हावायाला हवं त्याच फळ आप ल्या ला
मिळेल असे नाही पण लोका साठी आपण काही तरी करतो ह्या चा गर्व अथवा अभिमान
किंवा मी मी पणा पण ठेवू नाही
 याचा अर्थ आपल्या कामा मध्ये कोणता ही नि:शंको चं पणा आला कि आपले सर्व काम
पूर्ण झाले आहे केले आहे असे आपल्या मनालां वाटले की ते काम पूर्ण केले आहे झाले आहे
हे खरं !

आपण टोपी विणली शिंकाळी केली स्वंयपाक चांगला केला

माझं सर्व काम पूर्ण झालं आहे ह्याचा आनंद अभिमान मी मी
पणा मनांत आणू नये ह्या मुळे माणूस खाली खेचला जाती
व मी नापास झाली झालो मला पैसे मिळविता आले नाही काही
इच्छा राहिल्या असतील र्तारा त्याने पण मनं खचून जाऊ नाही
ह्याचा पण मनं शरीर आत्मा ह्या त्यावर परीरामा होतो
थोड्या वेळ झाला कि काळं झाला कि शांतता मनातं ठेवावी
तर चं खरा प्रमाणे खरं आयुष्य जीवनातं जीवन जगता येते .
सौ सुनबाई गुरुं संगणकामध्ये संगणक काम्पुटर मध्ये
गुरुं चं वाचतात मला म्हणतात असे मराठी तं तून लिहून काढा
मला जेवढे जमले आहे तेवढे मी लिहिले लिहिल्याचा प्रयत्न केला आहे
हे सर्व लिखान गुरुं नां !
mangotree
%d bloggers like this: