आपले स्वागत आहे!

Archive for मे 30, 2013

अग्नी ! आग !

अग्नी ! आग !
अग्नी हे पंच महाभूत पैकी एक घटक वास्तु आहे
पूर्वी दगड वर दगड घासून अग्नी तयार करीत असतं
नंतर लकुद कोळसा पेट्रोल ग्यास आता विज पासून अग्नि
तयार करतात
अग्नि अन्न शिजविण्या साठि थंडी तं गरम राहण्यासाठी वापरतात
अग्नी खुप तापला तर आग लागण्या ची भीती असते ह्यासाठी पाणी
घालून अग्नी थंड करतात चूल पूर्वी लाकूड व कोळसे पाणी घालून विजविता असतं
होम यज्ञ करून आजू बाजूचा परिसर गाव देश पृथ्वी थंड करतात
देवा देवता त पण यज्ञ करण्या ची रीत पध्दत होती
फाल्गुन पौर्णिमा ला होळी सण करून अग्नी ची पूजा करतात
अग्नी आग लावतो त्याची पूजां करणे शास्त्र शुध्द पध्दत मानतात
अग्नी पंच महाभूत पैकी एक घटक वास्तू आहे.
IMG_20130503_181016
%d bloggers like this: