आपले स्वागत आहे!

Archive for मे 31, 2013

वेज्ही पास्ता

 ॐ
वेज्ही पास्ता
गहू याचे नुडल्स घेतले आहे सोया sauce, विनेगर आंबट म्हणून, लसूण, कांदा,
गाजर, ब्रोकली, थोडी साखर, शेंगदाणे कुटं, मुग मोड आलेले, मसाला, मीठ इत्यादी.
कांदा गाजर ब्रोकली सर्व चिरून घेतले आहे लसूण बारीक करून घेतला आहे
सर्व पाण्यात उकळून घेतले आहे नंतर मसाला घालून परतून घेतले आहे
वेस्ट पास्ता तयार केला आहे मुग मोड लांब लांब विकत चं मिळतात ते ओले
करून त्यात घातले आहे शेंग दाणा कुटं घातला आहे.
IMG_20130519_152209 IMG_20130519_152216 IMG_20130519_152224
%d bloggers like this: