आपले स्वागत आहे!

Archive for जून 1, 2013

वारा ! वायु !

वारा ! वायु !
वारा पंच महाभूत पैकी एक वास्तु आहे वारा सुटला की
गारवा वाटतो वारा मुळे मार्गशीर्ष पौंष महिना जानेवारी
फेब्रुवारी महिना तं वारा सुटतो जानेवारी महिना तं पतंग
उडविणे लोकप्रिय आहे
झाडं याची जुनी पानं गळून पडतात वारा मूळे ह्या नवीन धान्य
वारा मुळे व शेतात तून बाहेर काढतात
वारा सुटला कि जून मध्ये पाऊस पडतो
खूप वारा अंग याला लागला तर थंडी वाजते वारा मूळे थंडी चा ऋतु येतो
अति वारा सुटला तर पत्रा ची घर पडतात पत्रावर दगड ठेवतात लाकडी घर
पडतात
मारुती ला वायु म्हणून संभवतात नावाने हाका मारतात
वारा जमीन कपडे रस्ते वाळतात धान्य पण वाळवतात
वारा हा सहज वाहणारा वायू  द्रव रुप ओक्सिजना OAABRANADAAYA इकडून तिकडे
नेण्यासा उपयोगी आहे
वारा पंच महाभूत पैकी एक वास्तू घटक आहे.
IMG_20130518_125912
%d bloggers like this: