आपले स्वागत आहे!

Archive for जून 4, 2013

केक 

केक

एक वाटी गहू याचे पीठ घेतले आहे साखर एक वाटी घेतले आहे
सोडा एक चामचा बेकिंग पावडर एक चमचा घेतले आहे बदामअख्खे घेतले
आहे केळ बारीक करुन घेतले आहे पातळ सर केले आहे ओव्हन मध्ये
काचेच्या भांड ह्यात ठेवले आहे.

मायक्रो वेव्हे बल भांडी ठेवतात .

धातू ची ठेवली तर आग लागते  येथे सर्व सौ सुनबाई करतं आहे
मी माहिती व ब्लॉग करतं आहे
काचं याची भांडी ओव्हन व मायक्रोव्हाव मध्ये वेगळ्या काचं याची भांडी असतातं
त्यात ठेवले आहे विस 20 / २० मिनिटं ठेवले आहे BRAUN ब्राऊन हात याने बाहेर काढले आहे
सर्व केक चांगला भाजला गेला आहे
चवं पण चांगली आली आहे

IMG_20130514_161044 IMG_20130514_161359

%d bloggers like this: