आपले स्वागत आहे!

Archive for जून 5, 2013

जमीन ! पृथ्वी!

 
जमीन ! पृथ्वी!
 
पृथ्वी जमीन पंच महाभूत पैकी एक घटक वास्तु आहे
जमीन ह्यात पाणी आहे वारा आहे जीव सृष्टी आहे
 
गुरुत्वाकार्षण मुळे सर्व जीव श्रुष्ठी उभी आहे
येथे अभयारण्य वाळवंट पाणी समुद्र नदी झरे तलाव विहीर आहेत
पाणी पिले जाते
 
मनुष्य प्राणी येथे राहून अभ्यास करून नवीन शोध लावतात
 
धान्य पेरून अन्न खाल्ले जाते
गुरुत्वार्कषण मूळे जमीन वरील सर्व व्यवहार नियमित सजीव
प्राणी झाडं मनुष्य पाणी वारा अग्नी व आकाश पेलू शकते
 
पृथ्वी जमीन ह्यात पूजा सर्व प्रकार ची केली जाते देवा ची माणूस
ह्यांच्या बध्दल आदराची निर्जीव वस्तू लाकूड तोडल्यास ते वस्तू ह्या
साठी वापरून पूजा करतात समुद्र ह्याची पूजा नारळ देऊन करतात
अग्नी ची पूजा दुध तूप नैवेद्द पंचामृत दही साखर मध हे घालू न पूजा करतात
 
पृथ्वी जमीन वारा ह्याची शांत राहण्याकरता मारुती ची पूजा करतात
आकाश पाऊस पडावा ओला दुष्काळ पण नको ह्यासाठी कोजागिरी
पौर्णिमा ला पूजा करतात सूर्य प्रकाश देतो उजेड देतो त्यासाठी पौंष व माघं महिना
मकर संक्रांत रथ सप्तमी ला सूर्य याची पूजा करतात
तसेच १४ जानेवारी ला सूर्य याची पूजा करतात कुंभ मेळां
त नदी समुद्र ह्यात स्नान करतात
तस्यूनामी अथावा नदी याला पूर येऊ नाही ह्यासाठी नदी समुद्र
याची पूजा करतात
 
जंगल याला आग लागू नाही ह्यासाठी वृक्ष याची पूजा करतात
जमीन पृथ्वी ची सर्व प्रकारे मानव पूजा करून पंच महाभूत
ह्यात पूजा करून शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो
 
 सर्व पंच महाभूत याची पूजा पृथ्वी जमीन ह्यात मनुष्य पूजा करतात
 
ह्या साठी सर्व पंचा महाभूत शांत राहतात जीव सृष्टी जमीन पृथ्वी त
आत्मविश्वास याने राहतं आहे
एवढी सर्व माहिती माझ्या कडून लिहिली गेली आहे ह्या साठी
 
सर्व पंच महाभूत यांना माझा पूर्ण हात जोडून नमस्कार !

IMG_20130526_111004

%d bloggers like this: