आपले स्वागत आहे!

Archive for जून 6, 2013

Helicopter

Helicopter
पुष्कर Helicopter शिकला आहे ह्याचा video माझ्या ब्लॉग
मध्ये दाखविला आहे
मी आतां अमेरिका येथे आले आहे त्याने मला विमानतळ दाखविले आहे
तेथे छोटे छोटे विमान आहेत स्टेट मध्ये जातातं
तसेच Helicopter शिकण्यासाठी पण आहेत
ते सर्व पाहिले आहे
तसेच Helicopter बसून तास त्यांच्या बरोबर फिरले आहे
प्रथम पुष्कर ने पेट्रोल oil पंखा पट्टा सर्व तपासून घेतले आहे नंतर
आम्ही ह्यालीकोप्तर मध्ये बसलो आहोत तेथे पण पट्टा लावावा लागतो
मी पण पट्टा लावून बसले आहे
आधी Helicopter चालू केले बराच वेळ पंखा फिरू दिला आहे
नंतर पुष्कर ह्यालीकोप्तर वेग देऊन उंच नेले
मला एकदम नवीन अनुभव असण्याने चांगले वाटले तेंव्हा
जसजसे उंच जाता होतो तसतसे खाली घर गाड्या झाडं पाणी दिसतं
छोटं छोटं घरं इमारती राजा राणी यांची ईमारत
राज्यपाल यांची ईमारतं सर्व पाहण्यासा मिळाले आहे
आम्ही भाषा ऐकू यावी ह्यासाठी मशीन लावल्याने कोण काय बोलतो
ते समजलं
थोडे वेळाने गोल फिरुन हळू हळू पुष्कर ने ह्यालीकोप्तर उतण्यास सुरुवात
केली व जमीन ह्यात Helicopter उतरविले
पंखा चालू असल्याने आम्ही Helicopter मध्ये जरावेळ बसलो
पंखा थांबला पट्टा काढला व आम्ही ह्यालीकोप्तर मधून खाली उतरलो
पाय चांगले जमीन याला लागतात आरामात उतरता येते
नवीन पाहण्यास व स्वत: मुलगा Helicopter चालवताना
बसायला मिळाले आहे ह्याचा वेगळा अनुभव आला आहे .
IMG_20130528_175743

कैरी लोणचं अमेरिका

                                    ॐ
कैरी लोणचं
जून महिना तं कैरी लोण चं भारत येथे करतात
अमेरिका येथे पण आम्ही घरी कैरी लोण चं केले आहे
तोंडा ला जीभ याला पाणी सुटले असणारं
कच्ची आंबट कैरी मिळाली आहे MOLA मध्ये दोन आणल्या आहेत
घरात मेथी चे दाणे आहेत ते भाजून स्टील च्या खलबत्ता तं कुटले आहेत
मोहरी फोडलेली आहे ती हिंग मीठ लाल तिखट घातले आहे कच्च तेल
घातले आहे हळद घातली आहे कैरी येथे साल काढून फोडी केल्या आहेत
कैरी लोण चं मस्त तेल घातल्या ने पाणी सुटले आहे आंबट कैरी असल्याने
खरं चं कैरी लोणचे तयार अमेरिका येथे घरी केले आहे मजा खाण्या ची हौस
पारंपारिक पद्दत पद्धत जोपासली गेली आहे
अमेरिका येथे कैरी लोण चं या ची हौस  जून मध्ये !
IMG_20130605_142557 IMG_20130605_125200
%d bloggers like this: