आपले स्वागत आहे!

Helicopter

Helicopter
पुष्कर Helicopter शिकला आहे ह्याचा video माझ्या ब्लॉग
मध्ये दाखविला आहे
मी आतां अमेरिका येथे आले आहे त्याने मला विमानतळ दाखविले आहे
तेथे छोटे छोटे विमान आहेत स्टेट मध्ये जातातं
तसेच Helicopter शिकण्यासाठी पण आहेत
ते सर्व पाहिले आहे
तसेच Helicopter बसून तास त्यांच्या बरोबर फिरले आहे
प्रथम पुष्कर ने पेट्रोल oil पंखा पट्टा सर्व तपासून घेतले आहे नंतर
आम्ही ह्यालीकोप्तर मध्ये बसलो आहोत तेथे पण पट्टा लावावा लागतो
मी पण पट्टा लावून बसले आहे
आधी Helicopter चालू केले बराच वेळ पंखा फिरू दिला आहे
नंतर पुष्कर ह्यालीकोप्तर वेग देऊन उंच नेले
मला एकदम नवीन अनुभव असण्याने चांगले वाटले तेंव्हा
जसजसे उंच जाता होतो तसतसे खाली घर गाड्या झाडं पाणी दिसतं
छोटं छोटं घरं इमारती राजा राणी यांची ईमारत
राज्यपाल यांची ईमारतं सर्व पाहण्यासा मिळाले आहे
आम्ही भाषा ऐकू यावी ह्यासाठी मशीन लावल्याने कोण काय बोलतो
ते समजलं
थोडे वेळाने गोल फिरुन हळू हळू पुष्कर ने ह्यालीकोप्तर उतण्यास सुरुवात
केली व जमीन ह्यात Helicopter उतरविले
पंखा चालू असल्याने आम्ही Helicopter मध्ये जरावेळ बसलो
पंखा थांबला पट्टा काढला व आम्ही ह्यालीकोप्तर मधून खाली उतरलो
पाय चांगले जमीन याला लागतात आरामात उतरता येते
नवीन पाहण्यास व स्वत: मुलगा Helicopter चालवताना
बसायला मिळाले आहे ह्याचा वेगळा अनुभव आला आहे .
IMG_20130528_175743

Comments on: "Helicopter" (4)

 1. Mother with son riding helicopter–very good experience. First in our family. Like this we have to go up and up.

  Suniti


  • Helicopter
   ब्लॉग वाचन व माझा फोटो आवडला आपल्याला व सौ अकाश च्या आई
   यांना !
   पैसे यांचा उपयोग कसा कारावा व काय शिकावे याला फार महत्व आहे
   आपल्या आई स मानानं दाखवावं हि भावना महत्व महत्वाची आहे .
   आपले दोघा चें अभिनंदन आमचे कौतुक केल्या बध्दल ! बद्दल !

 2. kaay vilakshan anubhav! wa taai! aani Pushkarche khuuup kautak! bhagych aahe ashi gunee mule milayche! khuup aanand watla…..jyotsna.


  • खर चं विलक्षण अनुभव आहे पुष्कर च्या वय याला
   पण तो Helicopter शिकला आहे हे पण महत्व आहे
   सर्व परवाःअगी लागते पैसे असले तरी !

   व मला कौतुक याने नेणे दाखविणे हे पण फार महत्व पूर्वक
   आहे
   सौ मिनल ने फेस बूक मध्ये LIKE केले आहे तसेच
   सौ उमा बेदरकर यांनी पण Like केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: