आपले स्वागत आहे!

Archive for जून 7, 2013

अमेरिका येथील T . V .


अमेरिका येथील T . V .

अमेरिका येथील T .V .बातम्या इंग्रजी असतात भारत मध्ये
CNL असतात ह्या पकारे असतात .

तशेच घर लाकूड फर्निचर पासून कसे बनवितात ते पण दाखवितात
फर्निचर पासून घरी कपाट कसे बनवतात ते पण दाखवतात येथे कापलेले
POLISHA चे पाहिजे त्या साहिज चे फळ्या मिळतात व खिले स्क्रू पण मिळतात
बनविण्याचे हातोडी शक्रू DRAAVHAR घरात असले कि लगेच कपाट तयार करता
य़ेते आमच्या घरातील असे कपाट पंखे लावणे कामा केले आहेत

घर ह्या भोवती झाडा असतात तेथे विटा कशा लावावयाचा माती कशी घालायची ते पण
T .V . दाखवतात मी हे मजा व माहिती साठी बघते आपल्या कडे सिमेंट लावतात येथे
एक ट्युब लावून त्यात दगड ठेवतात दोन दगड मध्ये एक दगड ठेव्तातासे लाईन करतात
व झाड याला पार गोल करतात

फुल कसे लावावेत शेती करायचे मशीन तसेच घराभोताल चे गवत काढायचे मशीन ग्रास मशीन
दाखवतात

तसेच ट्य़ाभ मधून सिनेमा बघता येतो भारत मधील मराठी हिंदी
मी ENGLISH VINLISHA सिनेमा पाहिला श्रीदेवी इंग्लिश क्लास करते व
अमेरिका येथे इंग्रजी बोलते आधी नाही आले इंग्रजी तर कसे होते व इंग्रजी
क्लास केल्या नंतर कसे आत्मविश्वास येतो हे दाखविले आहे


ENGLISH VIGLISH

सिनेमा मध्ये शशी ( श्रीदेवी ) साडी मध्ये सर्व shooting केलेले आहे
त्यामुळे हा सिनेमा INDIA भारत ह्या साठि फार महत्वा च आहे

मी पण अमेरिका येथे घरी व बाहेर साडी चं नेसते .नेसतं आहे

से बरेच यश मिळाले ले सिनेमा आहेत bowler कपील देव चा अमीर खान चा
पेन मिळविलेला

असे बरेच सिनेमा भारत मधील घरात T V . त पाहायला मिळतात सिनेमा
काढणारे दिग्गादर्शक कष्ट करून फिरून सिनेमा तयार करतात यश कसे मिळते
आत्मविश्वास मनांत भरून देण्याचा प्रयत्न दिग्ग्दर्शक करता
त हे पाहणे महत्वाचे आहे

यश मिळण्यासाठी मार्गदर्शक करणारे चांगले पाहिजे तं .

महादेव ची शिरीयल पण बाधतो
तशेच कोणतही काम नाच ह्या लोकांना कार्यक्रम मध्ये भाग घेण्यास पृवृत्व करणे
असे पण कार्यक्रम ७५ / 75 वर्षा चे गृहस्थ पण ह्या कार्यक्रम मध्ये भाग घेतात व
त्यांना तिकीट देतात हे महत्वाचे आहे काही हाताने अधू असले तरी त्यांना तिकीट देतात
हे ह्याकार्याक्रम चे T .V . त दाखविलेले वैशिठ्ठ आहे

अविनाश नारकर व सौ ऐश्वर्या नारकर यांची मुलाखत गुप्ते घेतांना पाहिली आहे

भारत मधील पण कार्यक्रम अमेरिका T .V . तं पाहायला मिळतात मी काही वेळेला
बघते घरातील लावून देतात

अमेरिका येथे T .V . पाहणे हा एक कार्यक्रम चं माझा झाला आहे .

%d bloggers like this: