आपले स्वागत आहे!

Archive for जून 8, 2013

M i c h a e l s

                                                                                       ॐ
लोकरी चे दुकान मॉल
M i c h a e l s
        ART  SUPPLIES  SILK FLORAL
येथे लोकर विणकाम याचे साहित्य मिळत आहे जाड लोकरं मध्ये
डिझाईन  आहे तिरप तिरप असे डिझाईन आहे येथे स्वेटर च्या सुया
मिळतात क्रोसाची सुई तं सहा ६ / 6 नमुने बारीक लहान वीण ण्यासाठी
वेगवेगळ्या जाड बारीक सुई चं पाकीट चं मिळते आपल्या ला जसे जाड
बारीक विणकाम करावयाचे ते आपण करू ठरवू शकतो
येथे कोणता ही मॉल मध्ये जातांना काचं याचे दार आहेत ते काचं याचे
दार आपण दार ह्या ओऊडःए जवळ गेलो की आपोआप मशीन याने उघडते
हे सर्व जन यांना माहीत आहे पण मी माहिती अभ्यास ह्यासाठी लिहितं आहे .
मॉल कंपनी चालवतात त्यासाठी व येथील हवामान सुरक्षिता साठी हि बांधकाम
आहे
भारत येथे कोल्हापूर येथे BIG BAAJHAARA आहेत येथे पण सर्व माला मिळतो तरी हि
दार ह्यावर वॉच मन दार उघडतात आपोआप दार उघडणे याची सोय झाली नाही
तेथे कामा मिळण्यासाठी हि वॉच मन ची गरज आहे .
%d bloggers like this: