आपले स्वागत आहे!

Archive for जून 9, 2013

अमेरिका येथील मालगाडी

                                                   ॐ
अमेरिका येथील मालगाडी
आगगाडी ट्रेन पाहिली कि ह्या वयात पण मजा वाटते
येथे आम्ही कार गाडी ने जातांना खूप वेळा मालगाडी बघत असतो
पण कार मधून थोड्या वेळ चं मालगाडी दिसते
तेथे चं बाग आहे तेथे कार लावली कि तेथून पण मालगाडी दिसते आज
सहज थांबून मालगाडी सर्व पाहायला मिळाली आहे व फोटो मालगाडी चा
मिळाला आहे
कार मध्ये असतांना फाटक बंद होतांना पाहिले आहे ते इलेट्रीक खांब याने बंद होते
भारत मध्ये पण हि सोय आहे ट्रेंबुली नाका गोकुळ रेल्वे स्टेशन जवळ हि सोय आहे
काही वेळेला सकाळी दुपारी रेल्वे चा शिट्टी चा आवाज आमच्या घरी कोल्हापूर येथे
थंडीत येतो पण !
अमेरिका येथील मालगाडी पाहून आम्ही रेल्वे स्टेशन मध्ये आगगाडी पाहण्यासाठी व
इंजिन कसे गोल फिरत हे पाहण्यासाठी कोल्हापूर स्टेशन मध्ये मुलांना घेऊन जाता होतो
ह्याची आठवण येते !
मुद्दाम मालगाडी पाहणे मजा घेणे हे सर्व माझे अमेरिका येथे चालले आहे .
अमेरिका विमानतळ येथे उतरलो तेंव्हा रेल्वे तं बसलो आहोत काचं याचे दार आपोआप
उघडतात लांब बाक व खुर्ची सारखे बाक पण रेल्वे तं आहे त लोकल सारखे खांब याला धरून
लोंबकळणारे जनसमुदाय नाहीत शिस्ती तं आराम करणारे आहेत
                       ॐ
कोल्हापूर येथे पूर्वी इंजिन फिरण्यासाठी TARNA TEBAL टर्न टेबल असे
कोल्हापूर हे रेल्वे स्टेशन आहे इंजिन डबा यांना लावण्या करता तेथे
टर्न टेबल TARNA टेबल असे आम्ही खुप वेळा टर्न टेबल पाहिले आहे
कोल्हापूर येथे
पूर्वी रूळ लहान होती आता BRODA GREJA केले आहे रुंद रूळ लावली आहेत
कोल्हापूर येथे
कोल्हापूर येथून नागपूर मुंबई बेंगलोर येथे व मद्रास च्या जवळ कोल्हापूर
रेल्वे जातात जाता आहेतं .
सीट पण बसायला मऊ आहेत
माझा अमेरिका तेथे रेल्वे चा पण प्रवास झाला आहे केला आहे मी !


अमेरिका येथे आम्ही माल गाडी पाहतो त्याचे
डबे साठ 60 आहेत व दिवसात साठ 60 वेळा जाते
पर्येक वेळेला माल गाडी वेगवेगळी दिसते
नक्की किती मालगाडया आहेत ते सांगता येत नाहि
पाहण्यास छान वाटते रुळ व तेथील दगड पट्या आम्हाला बाग जवळ
उभे राहिले कि दिसतात .

IMG_20130528_191539-MOTION
%d bloggers like this: