आपले स्वागत आहे!

Archive for जून 10, 2013

टपाल पोस्ट अमेरिका


टपाल पोस्ट अमेरिका

देश देशातं टपाल खाते आहे आता जरी फोन संगणक
असले तरी टपाल पोस्ट ची सोय देश परदेश मध्ये आहे
आम्ही ज्या बागेत फिरायला जातो येथे टपाल पेटी बॉक्स आहे
किती जवळ सोयी केलेल्या आहेतं

येथे प्रत्येक घर च्या पुढे टपाल पेटी स्वतंत्र आहे त्यात आलेली पत्र
कार मध्ये बसून किंवा खाली उभे राहून पत्र काढता येतात

तसेच ह्याचं टपाल पेटी तं गावाला पाठविणे याची पत्र ठेवता येतात .
लाल आकडा दांडा लोखंडी आहे तो उंच केला कि पोस्ट मन मास्तर
टपाल पेटी तील पत्र काढून घेतात व लाल दांडा तिरपा करतात व
आपल्याला समजते पत्र पोस्ट मन ने काढली आहेत व आपण तो
लाल आकडा दांडा सरळ केला कि नेहमी सारखे पेटी घर ह्यातील
पोस्ट पेटी राहते व पोस्ट मन नेहमी प्रमाणे पत्र ठेवतात घरातील पोस्ट
पेटीत येथे रोज मॉल चे जाहिरात असलेले पत्र भरपुर येतात

अमेरिका येथील पोस्टमन driver यांची कार गाडी सिट उजव्या बाजूस आहे

येरवी driver सिट डाव्या बाजूस आहे दिवस रात्र फरक असल्याने वाहन light
बटन उलटे आहेत येथे light पंखा लावतांना बटन बंद वर असते व चालु बटन खाली असते

मी मागच्या ट्रीप ला पोस्ट ऑफिस पाहिले आहे मस्त तेथे डिंक चिकट विण्या साठी
ठेवतात .

भारत मध्ये पोस्ट ऑफिस फोन बिल भरण्यासाठी मी नेहमी जात आहे पूर्वी अमेरिका
येथे पत्र पाठवीत असे आता कमी झाले आहे ते तिकीट भारत शिक्का याचे लावून मी
अमेरिका येथे पत्र पार्गावित असे पोस्ट ऑफिसर दोन्ही बाजूने पत्ता आपला व अमेरिका याचा
लिहिण्यास सांगतात .

ह्यांच्या कविता पाकीट पण मी पोस्ट ऑफिस मध्ये पाकीट पाठवीत असे .

भावांना राखी पूर्वी पोस्ट ऑफिस मध्ये जाउन वजन करून पाकीट पोस्ट पेटीत घालत असे
मी घरी लोकरी चे करून विणकाम राखी मी तयार करीत असे .

हल्ली फोन बिल पोस्ट तिकीट संगणक ह्याच्या सहीने पावती मिळते

पूर्वी कागद पावती बंद झाली आहे .

पोस्ट टपाल खाते चालू आहे जग भर ते राहणार चं ह्या साठी

पोस्ट ओफिस यांचे अभिनंदन !

IMG_20130606_204438

स्पेनच्या रॅफेल नदाल

OM पॅरिस – फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रविवारी स्पेनच्या रॅफेल नदाल याने डेव्हिड फेररचा 6-3, 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विक्रमी आठव्यांदा विक्रमी विजेतेपद मिळविले.

MAAGACHYAA VARSHI PANA MI PHREMCHA TENISA BLOGA MADHYE RYAPHELA BADAAL YAACHAA VISHAYA LIHILAA AAHE VA 2013 SAALA MADHYE PANA RYAPHEL NADAAL AATHAVYAAMDAA 8 JIM स्पेनच्या रॅफेल नदाल केले आहेत.

%d bloggers like this: