आपले स्वागत आहे!

Archive for जून 11, 2013

पेट्रोल पंप

                                                              ॐ
पेट्रोल पंप
अमेरिका येथे एका ठिकाणी 24 / २४ चोवीस व काही ठिकाणी
सहा 6 / ६ पेट्रोल पंप आहेत काही ठिकाणी लाईन आहेत तर काही ठिकाणी
जागा सोडून २ /2  दोन आहेत आम्ही जेथे पेट्रोल येथे पेट्रोल ला ग्यास असे म्हणतात
२४ /24 चोवीस पेट्रोल पम्प आहेत तेथे ग्यास भरला आहे किती ग्यलन ग्यास भरला
आहे हे प मशीन दाखवित आहे
येथे स्वत :चं गयास भरावयाचा व क्रेडिट कार्ड घालून वापरुन पैसे देतातं
तेथे व्यक्ति स्वत काम करतात हे महात्वाचं आहे कार गाडी जागा राहिलं असे
अंतर पेट्रोल पम्प ह्यात आहे एका चं पेट्रोल पम्प वर दोन्ही बाजूने दोन गाडया
ग्यास कार गाडीत घालु शकतातत्यामुळे वेळ जात नाहि व थांबत बसावे लागत नाहि
आमचे घर चे यांनी सर्व गयास गाडीत भरला आहे क्रेडीट कार्ड वापरले आहे
मी आपलं माहिती व छायाचित्र दाखवित आहे
सर्व ब्लॉग ची माहिती मी स्वत : लिहितं आहे हा एक अभ्यास चं होतं आहे .
IMG_20130519_174247
%d bloggers like this: