आपले स्वागत आहे!

Archive for जून 12, 2013

285 नंबर चा रोड

 ॐ
Atlanta G. A .
येथे कार गाडी याने फिरतांना
285 नंबर चा रोड हा रोड चार ४ /4 प्रकारे आहे
गोल आहे पूर्व पश्र्चिम दक्षिण उत्तर आहे
सर्व पाट्या इंग्रजी आहेत
मी आपली माहिती मराठीत लिहित आहे
 G .A .
ह्याचा अर्थ जॉर्जिया स्टेट आहे
2 8 2 रोड 1 पासून 6 1 पर्यंत लांब आहे A .B . पण रस्ता मध्ये येतात आकडे .
कोल्हापूर ते सातारा आहे
आमचे घराचे हा रोड मध्ये कार गाडी याने नेहमी ये जा करतातं
मुख्य मी पण हा रोड मध्ये कार मध्ये बसले आहे
मी रस्ता रोड ह्याची अमेरिका येथील माहिती लिहिता आहे घरात थोडी
माहिती सांगता तं ती मी मराठी तं करतं आहे
मराठी तं अमेरीला रोड ब्लॉग करणे चालू आहे एवढं चं महत्व व
मी स्वत : मराठी लिखाण करतं आहे हे महत्व आहे .

%d bloggers like this: