आपले स्वागत आहे!

Archive for जून 13, 2013

एक्सलेटर – Escalator

                                                                      ॐ
एक्सलेटर Escalator
Escalator जिना जिना चढ उतार करण्याचे मशीन
विमानतळ मॉल सर्व ठिकाणी अमेरिका येथे एक्सलेटर वापरतात
इतकी सवय झाली असते कि सहज पाया आता टाकतात एक्सलेट
पायरी तं मी थोडी घाबरते पाया आतं गेला तर पायरी कडे नजरा देते
व पाया एक्सलेटर मध्ये बाहेर आतं करते बरोबर आमच्या घरातील असतात
चं मी चं माझ्या पध्दत तिने लक्ष देऊन एक्सलेटर मध्ये पाया आतं बाहेर
व्यवस्थित करते काही एक्सलेटर तर खूप चं लांब आहेत विमानतळ येथे
बाहेर थोडे पुढे एक्सलेटर उभे राहूवे लागते खूप वेळाने जिना ची एक्सलेटर
संपतो व आपण पाया लांब टाकतो व मूळ रस्ता तं येतो
सोय आहे मशीन नेहमी वापरुन सराव यथे झालेला आहे सर्व लांब लांब आहे
ह्या साठी याची आवश्यक आहे
मी व हे खूप पूर्वी मुंबई त गिरगाव चर्चगेट कोठे ते नक्की आठवतं नाही
पण एस्कलेटर जिना ने चढून पाया बाजूला करून उतरलो आठवतं आहे
व भाऊ यांना हे सांगतात हि एक्सलेटर जिना ह्याने उतरली
त्या वेळेला मजा व भीती वाटली .
%d bloggers like this: