आपले स्वागत आहे!

Archive for जून 14, 2013

WHOLE FOODS MARKET .

WHOLE FOODS
MARKET .

WHEAT MONTANA FRESH GEOUND FLOUR .

मॉल मध्ये रसायन द्रव न घालता धान्य फळ भाज्या मिळतात .
हे ह्या मॉल चे महत्व आहे

तसेच शेंगदाणे भाजलेले तयार बरणीत असतात ते आपण घेऊ
तेवढे घेऊन तेथे GRYAMDAR मशीन आहे तेथे बारीक करून घेता
येते आम्ही मी थोडे भाजलेले शेंगदाणे मिक्सर मध्ये घातले व अगदी पेस्ट
मलई सारखे करून घेतले आहे आते आम्ही वजन करून विकत घेतले आहे

तसेच तेथे गहू पण दळून घेता येतात आह्मी मी थोडे गहू GRYAAMDAR मध्ये
घातले व PLYASTIK च्या पिशवीत भरायला ठेवले तर

गिरणी त जसे पीठ दळून मिळते तसे मिळाले आहे व कणिक याचा वास कसा
येतो तसा वास पण गहू पीठ याला आला आहे मोल मध्ये

ते गहू पीठ ग्र्याम्र चे दळलेले पण आम्ही वजना करून विकत घेतले आहे व गहू पीठ
GRYAAMDARA च्या गहू पीठ याच्या फुलके केले आहेत

शेंगदाणे मलई चा ल्याष्टीक चा डबा व गहू हे सर्व रसायन द्रव न
घातलेले व मॉल मघ्ये चं Grinder मध्ये दळलेले याला फार

महत्व आहे व मजा रासायनिक द्रव न घातले गहू पीठ व शेंगदाणे मलई

अमेरिका येथे मिळते हे महत्व आहे .

भारत मध्ये Grinder मशीन घरी विकत घेण्या करता मिळते
पण मॉल मध्ये असे दळून देता नाहीत गिरणीतून तयार पीठ विकत
मिळते .

IMG_20130608_201429 IMG_20130608_203210

स्विमींग पोहणे

                                                                    ॐ
स्विमींग पोहणे
सोसायटी तं स्विमींग तलाव आहे आमच्या घराचे पोहायला नेहमी जातातं
मला येते का बघु व नवीन शिकले बघितले जाईल ह्यासाठि मी स्विमींग
पोहणे तलाव येथे घरातील लांब कपडे घालून गेले आहे
तेथे निळ पाणी आहे प्रथम मला भीती वाटली नाही पाय फरशी ला टेकतातं
पण जेव्हा मी साडे तीन फुट पाणी आहे तेथील कठडा याला हात लावले व
पाय सायकल सारखे चाववावयाला लागले तेंव्हा वाटले हात निसटला तर निघाला
तर पण मि घट्ट हात कठडा याला धरले दहा पधंरा वेळा पाय सायकल सारखे चालविले
भीति गेली तो पर्यत पण परत तेथे एक खांब आहे त्याला पकडून धरुन लांब याय केले
व पाणी व पाय खाली वर केले ते पण दहा पंधरा मिनिट केले आहे
नंतर नुसते दोन्ही हाताने पाणी बाजुला मागे मागे केले एका टोका पासून खांब यापासून
दुसरा खांब पर्यंत सात आठ वेळा केले नंतर पिशवी वर हात व कोपर दोन्ही ठेवले व नुसते
पाय मारले भीति वाटली हे फक्त चार पाच वेळा केले नंतर पाणी मागे मागे करुन परत कढडा
पर्यंत जाउन अआले हे माला आवडले व जमले
येथे पाणी पावणे चार फुट आहे पण मी साडे तीन फुट पाणी ह्यात पोहणे स्विमिंग केले आहे
सेवा मिळुन एक तास स्विमिंग केले आहे
ह्या वय याला माझा उच्छाह आहे व तब्येत निट आहे ह्यामूळे मला एवढे पोहणे स्विमिंग
करता आले आहे व आमच्या घरातील सर्वांनी शिकविले आहे त्यांना धंयवाद !धन्यवाद

%d bloggers like this: