आपले स्वागत आहे!

Archive for जून 15, 2013

लोकर याची चौकोनी पर्स

                                                                   ॐ
लोकर याची चौकोनी पर्स
क्रोसा ची सुई प्रथम साखळी विणून घेतली आहे दोरा सुई वर
न घेतासाखळी भर खांब घातले आहे
एक पर्स मध्ये विथभर साखळी केली आहे चार विथ विणकाम केले आहे
नंतरकाली लोकर याची बॉर्डर केली आहे त्याला दोन विथ साखळी केली आहे
चार खांब पर्यंत विणले आहे लोकरी च्या धागा यांनी विणले आहे शिवले आहे
दार वेगळे ठेवले आहे ही एका पर्स तयाराकेली आहे
दीड विथ साखळी विणली आहे त्यात क्रोसाच्या सुई ने सुई वर धागा न घेता विणले आहे
असे अडी चं विथाविणले आहे काळी लोकर याने बॉर्डर केली आहे काळा लोकर याने अडी चं
विथ साखळी केली आहे त्यातादिना ओळी केल्या आहेत मध्ये गोल विणून काळी बोर्डर लावुन
गोल फुल केले बंद क्रोसाच्या सुई ने विणला आहे हि दुसरी पर्स केली आहे
विथ भर साखळी करुन सुई वर दोरा घेतला आहे अडीच विथ विणले आहे दार ठेवले आहे ह्याला
बंद केला नाही चष्मा ठेवण्या साठी याचा उपयोग केला आहे
मस्त ३ तीन पर्स विणून लोकर याचा उपयोग केला आहे वेळ व उपयोगी पण आहे पर्स !
IMG_20130523_165631
IMG_20130523_165441 IMG_20130517_113145
%d bloggers like this: