आपले स्वागत आहे!

                                                                   ॐ
लोकर याची चौकोनी पर्स
क्रोसा ची सुई प्रथम साखळी विणून घेतली आहे दोरा सुई वर
न घेतासाखळी भर खांब घातले आहे
एक पर्स मध्ये विथभर साखळी केली आहे चार विथ विणकाम केले आहे
नंतरकाली लोकर याची बॉर्डर केली आहे त्याला दोन विथ साखळी केली आहे
चार खांब पर्यंत विणले आहे लोकरी च्या धागा यांनी विणले आहे शिवले आहे
दार वेगळे ठेवले आहे ही एका पर्स तयाराकेली आहे
दीड विथ साखळी विणली आहे त्यात क्रोसाच्या सुई ने सुई वर धागा न घेता विणले आहे
असे अडी चं विथाविणले आहे काळी लोकर याने बॉर्डर केली आहे काळा लोकर याने अडी चं
विथ साखळी केली आहे त्यातादिना ओळी केल्या आहेत मध्ये गोल विणून काळी बोर्डर लावुन
गोल फुल केले बंद क्रोसाच्या सुई ने विणला आहे हि दुसरी पर्स केली आहे
विथ भर साखळी करुन सुई वर दोरा घेतला आहे अडीच विथ विणले आहे दार ठेवले आहे ह्याला
बंद केला नाही चष्मा ठेवण्या साठी याचा उपयोग केला आहे
मस्त ३ तीन पर्स विणून लोकर याचा उपयोग केला आहे वेळ व उपयोगी पण आहे पर्स !
IMG_20130523_165631
IMG_20130523_165441 IMG_20130517_113145

Comments on: "लोकर याची चौकोनी पर्स" (2)

  1. Purses are very good. Colourful-useful-fine.

    Suniti


    • विणकाम करण्यात वेळ चांगला जातो व ते लिहून काढणे
      ब्लॉग करणे ह्यात पण वेळ चांगला जातो प्रतिक्रिया आल्या कि
      परत प्रतिक्रिया देणे हे मस्त वाचन लिखाण चालू आहे माझे
      प्रतिक्रिया दिल्या बद्दल बध्दल अभिनंदन आभारी आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: