आपले स्वागत आहे!

Archive for जून 16, 2013

Kroger grocery shop

                                                                            ॐ
Kroger grocery shop
किराणा माल याचे दुकान
येथे काच सर्व ठेवले आहे काही फळ भाजी
मोठ्या लाकडी कपाट ह्यात मोकळ मध्ये लावलेले आहे
दुध काच च्या कपाट ह्यात आहे डबा चं प्लयेस्टीक चा डबा आहे
एक ग्यलन दुध आहे पावणे चार लिटर दुध आहे
येथे medicine औषध पण मिळतात
संत्र मोसंब सफरचंद डांळीब याचे जूस काचे च्या बाटलीतं मिळते
ब्रेड बिस्कीट खाध्य पदार्थ मिळतातं
सर्व दुकान eara एअर kamdishana कंडीशन आहेत
आतम जातांना काचं याचे दार आपण व सामान याची गाडी
घेतली की आपोआप दार उघडते सर्व mola मॉल मध्ये ह्याच प्रकार ची
सोय आहे . बाहेर पडतांना पण दार आपोआप उघडते
वाटत कात यंत्र मशिन लाईट याची सोय आहे
भारत मध्ये पंखा पण जास्त वेळ लावू शकत नाही
मे महिना तं किती वेळा व किती तास विज चं नसते
येथे एवढी विज कोठून येते .
माणूस आहे याची सवय करतो हि चं खरी माणूस याची ताकद आहे .
 IMG_20130522_113703 IMG_20130522_113617
%d bloggers like this: