आपले स्वागत आहे!

Archive for जून 17, 2013

Stone Mountain Park

Stone Mountain Park

200 / २०० दोनशे वर्ष पूर्वी दोन देश अमेरिका वेगळे देश होते

उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका
लढाई झाली युध्द झाले व उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका एकत्र
अमेरिका एकच झाली आहे

त्यावेळा जे सैनिक लढले ते G .A . जोर्जीया स्टेट मधील आहेत

5 मार्च ( 3 ) 1972 साल ला सैनिक हे कोरलेले आहे

जे सैनिक कोरलेले आहेत
त्याचा आकार तीन ३ / 3 एकर आहे

सैनिक यांची नावं

( 1 )President Jefferson( 2 ) Davis and Generals Robert E.Lee and Thomas J. ( 3 ) “Stonewall” Jackson

( 1 ) राष्ट्रपति जेफ्रेसॉन ( 2 ) मिलट्री चे जनरल डेविस रॉबर्ट ई . ( 3 ) मिलट्री चे जनरल स्टोन वॉल जक्सन .

असे केरलेले सैनिक यांची नावं आहेत

मी माहिती विचारून मी स्वत : लिहितं आहे

त्याचे एका ठिकाणी डोंगर ह्यात घोड्यावर बसून त्यांचे पुतळे केले आहेत
एका चं दगड मध्ये तीन पुतळे घोड्यावर बसलेले व एकच डोंगर असलेले
तीन सैनिक घोड्यावर बसलेले कोरलेले आहेत .

जे सैनिक कोरलेले आहेत त्याचा आकार तीन ३ / 3 एकर आहे

येथे बाग आहेत फूल पाणी दगड याचे झरे आहेत पुतळा आहे

तसेच काच कशा प्रकारे तयार करतात याचा कारखाना आहे

Stone M ountain P ark येथे आम्ही आयस्क्रिम खाल्ले आहे
साबुदाणा सारखे बारीक असे मिळते तसेच गोल गोल काडीला लावलेले
कापसा सारखे पण अमेरिका येथे मिळते गुड्डी आजी काय असे आहे

कोल्हापूर येथे सायकल वरुन विकण्या साठि दारा वरुण रस्त्यावरून
विकणारे जातात शाळा जवळ पण मिळते

दुकान आहेत काचयाचे साहित्य विकत घेता येते तसेच गोळ्या
याचे झाड तयार करून शोभे साठी तेवले आहे गोळ्या आपल्या विकत घेता
येतात तसेच तीन सैनिक असलेले T . SRT . टी शर्ट विकत घेता येतात
रात्री नऊ वाजता तेथे रोषणाइ गाणी गातात व
अमेरिका याचे राष्ट्रगीत गातात व कार्यक्रम पूर्ण करतात

मी अमेरिका यांचे राष्ट्रगीत ऐकले आहे !

अमेरिका येथील राष्ट्रगीत ऐकतांना
मी चप्पल काढून उभी राहिले आहे !

IMG_20130614_210133 IMG_20130614_210612

विचार

                                                         ॐ
विचार
माणूस लहान असतांना शिकतो वाटत झालं शिक्षण
मोठे होतांना घर समाज मध्ये तुम्ही हे करा मंत्र म्हणा
स्वंयपाक असा करा प्रत्येक याची चव वेगली असते कोणी
साखर घालून स्वंयपाक करतो तर कोणी बिन साखर याचा
करतो कोणी तेल वापरुन स्वंयपाक करतो तर कोणी बिन
तेल घालुन स्वम्यपाक करतो
कोणी नोकरी करून वेळ घालवतो पैसा मिळवितो कोणी घर काम
करून पैसे वाचवितो
जे आपण करतो ते दुसरा मनुष्य याला  शिकवितो शिकणे
हे सर्व परत शिकणे ह्यात चं असतं जो शिकवितो त्याचे ऐकले तर
ज्ञान ह्यात भर पडते .
मारले तर त्याचा काही उपयोग होत नाही
मराठी तं म्हण आहे मारले तर चटके फटके दिसतात बोलणे दिसत नाही
पण बोलणे ऐकले तर आत्म शुद्धी होते एवढं चं
IMG_20130531_190602
%d bloggers like this: