आपले स्वागत आहे!

Archive for जून 18, 2013

बाग

                                                                             ॐ
बाग
 
आमच्या घरा जवळ चं बाग आहे तरी पण कार गाडी याने जावे लागते
येथे कोणी चालत चं नाही कोल्हापूर येथे सहज गावातं चालतं पूर्वी मी
जात असे
 
या बाग मध्ये तळ आहे कारंज आहे गोल फिरण्या सारखे आहेत येथे शुध्द हवा व
फिरणे साठि लोकं येतात.मोठी मोठी झाड आहत त्यात त्यात दिवा याचा माळा आहेत
छोटसं हॉटेल आहे
 
येथे मशीन याने व्यायाम करण्यासाठी व गोल एक राऊंड आहे तो सहा फेरा मारल्या नंतर
एक मैल होतो त्याप्रमाणे तो गोल भर फिरतात मी पण ह्या गोल मध्ये फिरले आहे
 
येथे तळ आहे बदक आहेत कारंजं आहे कोणी मोकळ्या हवेत फिरतात तर कोणी आतल्या
गोल मध्ये फिरातातं
 
बास्केट बॉल खेळ आहे लहान मुले व्यायाम करतात
 
येथे दोन चार दिवस झाले की पाऊस पडत असतो त्यामुळे
मैदान किंवा मोकळी जागा तं व्यायाम किंवा खेळ खेळ तां येत नाही
 
आम्ही बरेचं वेळा ह्या बागेत जातो .
 
 

%d bloggers like this: