आपले स्वागत आहे!

Archive for जून 19, 2013

अमेरिका येथील घरं

अमेरिका येथील घरं
फ्ल्यट आहेत बंगला टाईप आहेत
येथे पुढील बाजूला विटा दिसतातं ते रंगवत नाहीत
आतील बाजू ला रंग देतातं लाकडी घर असतात थोडे
सिमेंट पण घर असतात एअर कंदिषण साठि खोलीत
चौकोनी जाळ्या असतातं व पाइप पण असतातं
येथे कांही भाग स्टेट मध्ये बर्प्ह पडतो व खूप चं थडी असते
ह्या साठि प्रत्येक घरातं फायर प्लेस आगीची जागा असते
लाकडी फर्निचर असते भांडी कपडे ओव्हन सर्व थेवन्या साठि
जागा असते
हे सर्व आवश्यक आहे अमेरिका येथे
बंगला च्या बाहेर सायप्रस ची झाडं च जास्त आहेत .मागे काम्पाऊड असते
ह्या सायप्रस झादं याचे लाकडी फळा यांचे पण कंपाऊड असते
कार गाडी ठेवण्या करता ग्यारेज असते ते ग्यारेज लाईट चे बटन दाबून उघडते
कार मध्ये घरी येतांना कार मध्ये बटन दाबले कि ग्यारज चे दार उघडते सर्व मशीन
याने बसल्या बसल्या कामं केले जाते
बंगला च्या पुढे कार गाडी आत येण्या करता सिमेंटा लावलेले असते बाकी ठिकाणी
गवतं झाडं फुलं लावण्या चि जागा असते गवत घरी पण महिना तं एकदा दोनदा
काढावे लागते सरकार चे लोक पण काढतात dolar ध्यावे लागतात आमच्या घर चे
घरी सर्व काम करतातं
कोठे आग लागली तर सरकार ने कांही अंतर अंतरा वर मोजून फायर हायट्रंट बसविले
असते आहेत.
सोलर दिवे बगला भोवती कोणी कोणी हौस ह्यासाठी लावातातं सूर्य पासून ह्या दिवा यांना
उर्जा मिळतं असते दिवे मॉल मध्ये मिळतात

एरंड याचे झाडं प्रत्येक बंबाला पुढे असते

                      ॐ
पोस्ट मन ची ड्राव्हर चे कार याचे चाक उजव्या बाजुला असते
घरातील नंबर डाव्या बाजूने विषम असतात व उजव्या बाजूने
समा असतात
येथे लाईट चे बटन उलटे असते वर केले तर बंद होते व खाली केले
तर चालु होते दिवस रात्र याच्या फरक आहे करता असे सोय असणारं
लाईट तारा किंवा केबल च्या तारा कोठे हि रस्ता त दिसत नाहीत
बंगला भोवती सिमेंट चा बॉक्स असतो .
अमेरिका येथे कार draavhyvara डावा बाजूने कार चालावितातं माहित आअहे सर्वांना
मी माहिती देत आहे सर्व माहिती मी जरी लिहितं असले तरी घरातले साम्गातातं मात्र मी चं
माहीती लक्षात ठेवून लिहितं आहे
पोस्ट मन मात्र बाजूने कार चालवित असतातं
येथे कार थांबवून आपल्या पोस्ट पेटी तं काय पत्र आहे बघतात व कार मधून चं पत्र
काढतात
सर्व बसून एका सर्व कामं करण्याची पध्दत आहे रीत आहे येथे जेष्ठ लोक पण
पुरुष महिला कार चालवितात .
एवढं सर्व एकदम मिळतं नाही आधी मित्र मध्ये राहतात नंतर फ्यट मध्ये राहतात
नंतरबंगला घेतात कार पण मित्रात मिळून असते नंतर ग्यरेज मध्ये दोन कार येतातं
आमच्या घर चे असे चं मोठे झालेले आहेत .
सर्व अमेरिका यांना शुभेच्छा व अभिनंदन !
IMG_20130526_111201 IMG_20130526_213624 IMG_20130526_214144
%d bloggers like this: