आपले स्वागत आहे!

Archive for जून 20, 2013

सौ विभूती

 ॐ
सौ विभूती
20 जून ( 6 ) 2013 साल ला
          तुझा  वाढ दिवस आहे
 यंदा मी तुला अमेरिका येथून
      शुभेच्छा देत आहे
किती मनाला वेगळ वाटतं आहे माझ्या !
परत तुला वाढ दिवस च्या शुभेच्छा !
IMG_20130616_111235

श्रीसाईंचे सत्य चरित्र

श्रीसाईंचे सत्य चरित्र

कै. गो. र. दाभोळकर विरचित ‘ श्री साईसच्चरित ‘

या मूळ पद्दात्मक ग्रथांचा गद्द – भाष्यानुवाद

लेखक
स्व. ले . कर्नल मु.ब. निंबाळकर यांचे पुस्तक आहे

मी ते वाचले आहे

ते म्हणतात सद्गुरू वर विश्वास ठेवला तर संसार चांगला होतो .
अन्नदान कसे श्रेष्ट आहे हे सांगितले आहे पूर्वी सारखे कांडून दळून
करु नका पण जर कोणी दारात अतिथी आल्यास त्यांना जेवण देता
पाठवु नका आधी आपण काय खातो ते देवा पुढे अथवा कोणाला तरी
देऊन खावे

आपले इंद्रिय घोडया सारखे आहेत लगाम घालून थांबवता यावयाला हवे

कोणी आत्महत्या केली तर पुढच्या जन्मी त्याचे राहिलेले पाप कर्म त्याला
भोगावे लागते
कोणाच्या मनांत काय आहे ते श्री साईं बाबा ओळखत असत एकदा एका बाईं च्या
घरी श्री साईं बाबा यांना देण्यास काहि नव्हते एक खाल्लेला पेढा होता तो त्यांनी मुला
ला सांगितले हा पेढा दे तीन चार दिवस झाले मुलगा विसरला मग श्री साईं बाबा निं त्याला
विचारले घरून काहि देण्यास सांगितले का त्याने लगेच घर गाठले व पेढा होता तसा दिला
तो खाल्लेला पेढा श्री साईं बाबा निं खाल्ला भरपूर असे लिहिले आहे

वाघ आजारी होता त्याला शिरडी येथे आणले व वाघ याला श्री साईं बाबा नि वेदना आपल्या
डोळ्या त घेऊन बरे केले पण थोड्या वेळाने तो वाघ मरण पावला रानटी प्राणि वाघ पण
श्री साईं बाबा यांचे दर्शन घे ऊ न मरण पावला

आम्हाला श्री गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य महाराज यांचे संसारात खुप अनुभव
प्रश्र्न सुटलेले आले आहेत

श्री साईं चे चरित्र लेखक कै मुकुंद राव बळवंत निंबाळकर कर्नल आहेत होते लष्करी
सेवा असून त्यांनी श्री साईं बाबा यांच्या बद्दल लिखाण केले आहे

मी शिरडी येथे साईं बाबा यांचे दर्शन मदिंर मज्जिद कांही असो मी पाहिले आहे.

श्री साई बाबा यांना माझा हात जोडून पूर्ण नमस्कार !

मी हे पुस्तक अमेरिका येथे घरात वाचले आहे !

IMG_20130612_171556 IMG_20130612_171653

छोले

                                                          ॐ
छोले
छोले ऊसळी चा खाद्द पदार्थ आहे छोले जाड मोठे हरबरे वाटाणे आहेत
हे सर्वांना आता माहित आहेत जास्त करून गुजराथ दिल्ली येथे छोले
ऊसळ करतात.मराठवाडा  व पुणे मुंबई कोल्हापूर येथे हिरवे पिवळे हरबरा
हरबरे असतात
त्याचा चं छोले खाद्द पदार्थ आहे हल्ली सार्वजन छोले पुरी बरोबर खातात
छोले पाव किलो घेतले आहे पाणी ह्यात रात्र दिवस भिजत ठेवले आहेत बटाटा पण घातला आहे

 बारीक लांब फोडी केल्या आहेत छोले शिजतांना घातला आहे
सकाळी पाणी ह्यातून बाजुला काढले आहेत कांदा लाल टम्याटो बारीक
चिरले आहे लसून पाकळ्या पास सहा घेतल्या आहेतमिक्सर मधून बारीक केले आहे
कुकर मध्ये तेल मोहरी याची फोडणी केली आहे त्यात बारीक केलेले कांदा टम्याटो लसून
सर्व घातले आहे सर्व थोड्या वेळ शिजविले आहे भिजलेले छोले घातले आहे त्यात मसाला
मध्ये मीठ थोडे तिखट घातले आहे
 M D H Chana masala चा मसाला घातला आहे
एम डी एच चा चना मसाला घातला आहे
थोडे पाणी घातले आहे कुकर ला झाकण लावले आहे चार 4 / ४ शिट्या दिल्या आहेत
मस्त छोले व मसाला उसळ तयार झाली आहे केली आहे
पोळी पुरी बरोबर पोटं भर खातात आम्ही फुलके बरोबर छोले उसळ खाल्ली आहे
M D H  Chana masala मसालाची चंव व कुकर मध्ये छोले मस्त शिजल्याने
पांढरे वाटाणे छोले उसळ खाण्यास मजा आली . ! आहे
IMG_20130530_132343
%d bloggers like this: