आपले स्वागत आहे!

Archive for जून 21, 2013

Father’s Day

               ॐ

Father  s ‘ Day
ल ला फादर्स ‘डे झाला १६ / 16 जून ( 6 ) 2013 साल आहे
एक भक्त यांनी कविता केली आहे त्याचा अर्थ मी लिहित आहे
कविता ईंग्रजी तं आहे
आई मुलाला जन्म देते
वडिल बाप मुलाला शरीर देतो
पण गुरुं दिशा दाखवितो मोठा करतो
विद्दा देतो
मला सगळी कडे गुरुं च दिसतातं
मागे पाहिले तर गुरुं पुढे पाहिले तर गुरुं
आजुबाजुला गुरुं चं दिसतातं
झोपेतं गुरुं चं दिसतातं
माझा श्र्वास उच्छवास हा पण गुरुं चं आहे
मी जो पर्यंत श्र्वास व उच्छवास घेतो घेईन
ते गुरुं चा चं राहणार आहे
मरतांना पण मी श्र्वास व उच्छवास घेईन तो
गुरुं चा चं राहणार आहे
मी हेच Father’s  Day मानतो !

MAATAAJIM


S r I A u r o b i n d o

MAATAAJIM

ASHRAM

mother

मेथी पराठा रोल गुंडाळी

मेथी पराठा रोल गुंडाळी
अमेरिका तेथे फ्रिज मध्ये ठेवण्यासाठि तयार मेथी पराठे मिळतात
ते बरेच दिवस फ्रिज मध्ये राहतात सारखं भाजी पोळी खाऊन कंटाला
आला की मेथी पराठा घ्यावयाचा गरम मायक्रोव्हव मध्ये गरम करायचा
टम्याटो स्यलेड हिरवा फ्लावर ब्रोकली गाजर कांदा चिरून सर्व चिरून घ्यावयाचे
पराठा ला तुप लावयाचे व सर्व भाजी ठेवून रोल करून खावयाचे
मेथी पराठा रोल तयार केला आहे कच्च व ताज भाजी खाली जाते व तरुण असल्याने
चव व पोट भर व वेगळे असे येथील घरचे कधीतरी खातात मी अर्धा रोल खाल्ला आहे
तसेच मनपाव मध्ये मऊ असल्याने व थोडे भाजी असल्याने स्यांडविच मी खाल्ले आहे
बदल व पचण्यास हलके असते आहे थोडे खाल्ले तर चालते पोट पण भरते बदल चवं
सर्व ब्रेड   भाजी स्यांडवीज मध्ये पोस्टीक पदार्थ खाल्ले आहेत
IMG_20130519_094936
%d bloggers like this: