आपले स्वागत आहे!

Archive for जून 22, 2013

Frisbee तबडकी

                                      ॐ
Frisbee  तबडकी
आम्ही ज्या बाग मध्ये फिरायला जातो येथे खूप मोठ्ठ
 हिरवं गार मैदान आहे आधी मी पुष्कर तबडकी खेळायाला
सुरुवात केली मी एकदा तबडकी पकडली मजा आली
आम्ही तबडकी खेळतो पाहून भारत मधील पुष्कर च्या बरोबर चे व
लहान दहा बारा वर्ष असलेला मुलगा पण आमच्या बरोबर खेळण्यास आले
एकदम चार जण जमलो माझ्या पण नियमित तबडकी टाकली आहे
मी तीन 3 / ३ वेळा पकडली आहे मस्त वाटलं मला अर्धा पाऊण तास खेळलो
असणारं मला पकडता आली तबडकी याचे चं प्रथम खेळून हे चं महत्व
तसे लांब लाबं होते सर्व जण पण खूप मजा आली नवीन खेळ
Frisbee चा खेळतांना

बाग येथील सिनेमा

बाग येथील सिनेमा

आम्ही नेहमी ज्या बाग येथे फिरायला जातो तेथे
शनिवार ला रात्री 9 / ९ नऊ वाजता सिनामा पाहिला आहे

मोकळ्या हवेत गवत असलेल्या जागी बसून सिनेमा पाहिला आहे
चौकोन करून सिनेमा दाखवितात .
आपआपली सतरंजी चादर खुर्ची जे पाहिजे ते आणतात येताना खाण्यासाठी
पण आणतात
वगवत मध्येबसून मोकळी हवा मध्ये बसतात हे महत्व आहे चांदण पण असते
फार गरम नाही थंडी पण नाही मोकळ्या हवा मिळते व बरेच लोकात मजा येते सिनेमा
पाहण्यास

प्राणी यांचा सिनेमा दाखविला आहे वाघ याचा आफ्रिका येथे वाढ दिवस असतो ते नंतर
न्यूयार्क ला कसे येतात पोलिस प्राणी आहेत त्यांना पकड्या साठी कसे धावतात पाळतात
असे दाखविले आहे पैसे मिळविण्या साठी जुगार खेळतात हरतात सर्कस साठी इंग्लड ला जातात
व नंतर न्यूयार्क ला जातात

बस मध्ये बसतात रेल्वेत बसतात Helicopter मध्ये बसतात मजा वाटली बघतांना
रेल्वे धूर इंजिन दाखविले आहे

आम्ही चादर घरऊन गेलो होतो लांब पाय करून बसलो गवत स्वच्छ आहे डास चिलटे
कांही चावले नाही

तेथे खाण्यास काही हवे असल्यास बस सारख्या गाड्या असतात
आम्ही आयस्क्रीम खाल्ले आहे मस्त बदल व मोकळ्या हवेत बसायला मिळाले
व आजू बाजूस लोक परिवार असल्याने छान वाटले आहे

मोकळ्या गवत मध्ये बसून सिनेमा पाहण्यास !

IMG_20130615_210404

पेय

                                                           ॐ
पेय
पेय वाचून एकदम धस्स झाले असणारं !
पेय दारु कोकाकोला सारखे नाही तर फळं याचे सरबत व ज्यूस
याचे पेय आहेत
आमच्या घरी येथे पण कोणी दारू मांसाहारी पदार्थ खातं नाहीत हे
अमेरिका येथे राहून ही खाणे पिणे स्वच्छ तब्येती ला मनाला
पटणारे वाटणारे शोभणारे आहे
Granberry Pomegranete डाळींब याचे पेय आहे ते पितात.
Tropicana PURE PREMIUM ऑरेन्ज संत्र याचे पेय पितातं
R . W . KNUDSEN Prune Juice कोकम पेय हे सर्व तारीख
पाहून मॉल मध्ये बाटल्या मिळतात .
तसेच घरी मशीन मध्ये पण फळं याचा ज्यूस करतात. येथे पण
फळं मिळतात खरबूज पपई संत्र कलिंगड याचे पण घरी ज्यूस बनवतात व
पितात काही वेळेला नुसते फळं पण खातात
चहा रोज सकाळ व दुपार याला पितात
कॉफी प्रमाण कमी आहे नेहमी सारखा साखर चहा पाणी मध्ये उकळून
गरम दूध घालून चहा पितात
 येथे घरातं स्वंयपाक मध्ये पण रोज साखर व गूळ घातला जात नाही गोड काय ते
खाल्ले जाते ह्यासाठी साखर shugara प्रमाण व्यवस्थित आहे राहत आहे राहते
नियमीत झोप व्यायाम मी पण चालणे येथे करतं आहे नियमीत क्रिया पूजा
सर्व व्यवस्थित असते माझे पण ह्यासाठी तब्येत नीट आहे सर्वांची !
भारत मध्ये पण दारू सोडा तंबाखू खाऊ नका सिगारेट बंद करा असे नियमित
बातमी फलक आहेत सवय बंद करणे आवघड आहे येथे आता अमेरिका येथे
पूर्वी पेक्षा सिगारेट चे प्रमाण दिसत नाही नाही चं सिगारेट दिसत चं नाही
मागच्या वेळेला स्त्री पण सिगारेट ओढतांना पाहिल्या आहेत .
वाटत अमेरिका देश दारू सिगारेट मांस पदार्थ आमच्या घरातं असणार !
पण अजिबात नाही हे मी मुद्दाम मुद्दाम लिहितं आहे .
घरातील सर्वाचे अभिनंदन !
IMG_20130531_201924
%d bloggers like this: