आपले स्वागत आहे!

पेय

                                                           ॐ
पेय
पेय वाचून एकदम धस्स झाले असणारं !
पेय दारु कोकाकोला सारखे नाही तर फळं याचे सरबत व ज्यूस
याचे पेय आहेत
आमच्या घरी येथे पण कोणी दारू मांसाहारी पदार्थ खातं नाहीत हे
अमेरिका येथे राहून ही खाणे पिणे स्वच्छ तब्येती ला मनाला
पटणारे वाटणारे शोभणारे आहे
Granberry Pomegranete डाळींब याचे पेय आहे ते पितात.
Tropicana PURE PREMIUM ऑरेन्ज संत्र याचे पेय पितातं
R . W . KNUDSEN Prune Juice कोकम पेय हे सर्व तारीख
पाहून मॉल मध्ये बाटल्या मिळतात .
तसेच घरी मशीन मध्ये पण फळं याचा ज्यूस करतात. येथे पण
फळं मिळतात खरबूज पपई संत्र कलिंगड याचे पण घरी ज्यूस बनवतात व
पितात काही वेळेला नुसते फळं पण खातात
चहा रोज सकाळ व दुपार याला पितात
कॉफी प्रमाण कमी आहे नेहमी सारखा साखर चहा पाणी मध्ये उकळून
गरम दूध घालून चहा पितात
 येथे घरातं स्वंयपाक मध्ये पण रोज साखर व गूळ घातला जात नाही गोड काय ते
खाल्ले जाते ह्यासाठी साखर shugara प्रमाण व्यवस्थित आहे राहत आहे राहते
नियमीत झोप व्यायाम मी पण चालणे येथे करतं आहे नियमीत क्रिया पूजा
सर्व व्यवस्थित असते माझे पण ह्यासाठी तब्येत नीट आहे सर्वांची !
भारत मध्ये पण दारू सोडा तंबाखू खाऊ नका सिगारेट बंद करा असे नियमित
बातमी फलक आहेत सवय बंद करणे आवघड आहे येथे आता अमेरिका येथे
पूर्वी पेक्षा सिगारेट चे प्रमाण दिसत नाही नाही चं सिगारेट दिसत चं नाही
मागच्या वेळेला स्त्री पण सिगारेट ओढतांना पाहिल्या आहेत .
वाटत अमेरिका देश दारू सिगारेट मांस पदार्थ आमच्या घरातं असणार !
पण अजिबात नाही हे मी मुद्दाम मुद्दाम लिहितं आहे .
घरातील सर्वाचे अभिनंदन !
IMG_20130531_201924

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: