आपले स्वागत आहे!

Archive for जून 23, 2013

बैल

                           ॐ
दिनांक तारिख 23 जून ( 6 ) 2013 साल ला
वट पौर्णिमा आहे
वड झाड याची पूजा करतात फांदी घेऊन पण
वड झाड याची पूजा करतात
कोल्हापुर येथे बैल यांची पूजा करतात कोल्हापूर येथे
आधीच खुप पाऊस झालेला असतो पेरणी चे काम नांगरणे
झालेले असते म्हणून कोल्हापुर येथे वट पौर्णिमा ला चं बैल
यांची पूजा करतात
कांही ठिकाणी पाऊस ऊशिरा पडतो व त्यामुळे पेरणी चे काम बैल
यांनी शेती नांगरणे खत पेरणी ऊशिरा असते त्यासाठी बैल याची पूजा
श्रावण अमावास्या पोळा याला करतात
मी कोल्हापुर येथे माती यांची बैल विकत घेते व वड व बैल यांची पूजा करते
आता मी अमेरिका येथे आहे अमेरिका येथे सर्व काम मशीन याने असतात
शेती काम पण शेती याने चं असणारा !
 पण गम्मत मजा आमच्या घरातं बैल गाडी आहे त्यात माणूस पण आहे
किती भारत येथील बैल गाडी जपून जपणूक करून विकत घेतली आहे
मन याची ठेवणं आहे
मी ते बैल याची पूजा नाही पण हात जडून नमस्कार केला आहे करता आहे .
झाली वट पौर्णिमा व वड व बैल यांची पूजा
  IMG_20130620_121547  IMG_20130619_171545IMG_20130619_203617

Walmart *

Walmart *

जनरल ष्टोर ! वॉल मार्ट

जनरल ष्टोर मॉल मध्ये घड्याळ, क्यामेरा, फोन मोबाईल फोन
नेकलेस, ड्रेस असे बरेच साहित्य मिळते

घड्याळ याचा सेल पण मिळतात येथे दुरुस्त करूनकांही हि मिळत नाही
खराब झाल्यास टाकून द्यावे लागते

मी माझे घड्याळ याचा सेल Walmart मध्ये घेतला आहे .
सर्व कांही आहे क्यामेरा आहे घड्याळ आहे काय घ्यावे
विमान मध्ये घड्याळ वेळ लागते अमेरिका वेळ वेगळी व भारत
वेळ वेगळी घड्याळ असलेले चांगले असते मी प्रवास मध्ये घड्याळ
वापरते S .T. त पण रात्री किती बाजले भारत मध्ये बघावे लागते
गाणगापूर ला जातांना S . T . त घड्याळ लागते 4 / ४ चार वाजतां
S .T गाणगापूर येथे पोहचते व कोल्हापूर ला येतांना 3 /३ तीन वाजतां
S .T . येते वेळ पाहिली कि बरे वाटते

नेमका माझा घड्याळ याचा सेल अमेरिका येथे संपला आहे .
विमान मध्ये घड्याळ लागेल मी आमच्या घर च्याम्नी सेल बदलून
दिला आहे

Walmatr वॉल मार्ट मध्ये !

IMG_20130616_162756 IMG_20130616_161557

अमेरका येथील माझे राहणे

                                                                                                   ॐ

अमेरका येथील माझे राहणे
अमेरिका मी क्रिया करते देवपूजा करते वेळेत जेवण करते
झोप पण व्यवस्थित घेते .
फिरायला जाते मॉल मध्ये फिरते
मला सर्वजन समजतात आई आहे !
भारत तेथून आली आहे हे सर्वांच्या लक्षात येते मी .
मला येथे कोणी ही shehyamda करत नाहीत घराच्या बरोबर
फिरतांना हाय ! म्हणतात . मी पण आदराने त्यांना हाय म्हणते .
देऊळ येथे आरती हातात देतात प्रसाद देतात घरच्यांच्या ओळखी चे
मला नमस्कार म्हणातात . देश वेगळा असला तरी आत्मियता येथे आहे
मी माझे राहणे पण साडी भारत सारखी ठेवली आहे हे पण येथे मला
पाहून छान वाटतं असणारं
ह्या वय 70 / ७ ०  सत्तर वय आहे तरी व्यवस्थित चालणे कार मध्ये बसणे
व ब्लॉग साठी माहिती लिहिणे व प्रत्यक्ष स्वत : चे फोटो घालणे व ब्लॉग
करणे हे एक आवड काम छंद झाला आहे ह्या वय याला एवढे फोटो काढणे
कठीन आहे पण मी मनानं सर्व लिखाणं व फोटो काढून घेतले आहेत
आमच्या घरातील पण उच्छा ह याने माहिती दिली आहे व माझे फोटो काढले
आहेत .
मी आता ह्या प्रकारे राहत आहे ते राहणे वय दिसणे आहे सर्व ब्लॉग मध्ये आहे .
कोल्हापूर येथे देऊळ येथे एकमेकीना कुंकू लावावयाची पध्दत पद्दत आहे
मी नेहमी पहिल्या पेक्षा कमी देऊळ येथे जाते ह्यासाठी मी माझे राहणे
आता आहे असे ठेवले आहे
अमेरिका व कोठे हि गेल तर मी ह्या प्रकारे राहत आहे मुले नवीन
रागावली आता काही बोलत नाहीत .
एवढा सांगायचे आहे ब्लॉग मध्ये पण मी एवढे फोटो दिले आहेत
हे महत्व आहे
अमेरिका येथील वास्तव येथे जेवढे अन्न असेल तेवढे होईल !


काही वेळेला वाटतं आपल्या कोल्हापूर घरी
जाऊन राहूं ! पडूं !

%d bloggers like this: