आपले स्वागत आहे!

                                                                                                   ॐ

अमेरका येथील माझे राहणे
अमेरिका मी क्रिया करते देवपूजा करते वेळेत जेवण करते
झोप पण व्यवस्थित घेते .
फिरायला जाते मॉल मध्ये फिरते
मला सर्वजन समजतात आई आहे !
भारत तेथून आली आहे हे सर्वांच्या लक्षात येते मी .
मला येथे कोणी ही shehyamda करत नाहीत घराच्या बरोबर
फिरतांना हाय ! म्हणतात . मी पण आदराने त्यांना हाय म्हणते .
देऊळ येथे आरती हातात देतात प्रसाद देतात घरच्यांच्या ओळखी चे
मला नमस्कार म्हणातात . देश वेगळा असला तरी आत्मियता येथे आहे
मी माझे राहणे पण साडी भारत सारखी ठेवली आहे हे पण येथे मला
पाहून छान वाटतं असणारं
ह्या वय 70 / ७ ०  सत्तर वय आहे तरी व्यवस्थित चालणे कार मध्ये बसणे
व ब्लॉग साठी माहिती लिहिणे व प्रत्यक्ष स्वत : चे फोटो घालणे व ब्लॉग
करणे हे एक आवड काम छंद झाला आहे ह्या वय याला एवढे फोटो काढणे
कठीन आहे पण मी मनानं सर्व लिखाणं व फोटो काढून घेतले आहेत
आमच्या घरातील पण उच्छा ह याने माहिती दिली आहे व माझे फोटो काढले
आहेत .
मी आता ह्या प्रकारे राहत आहे ते राहणे वय दिसणे आहे सर्व ब्लॉग मध्ये आहे .
कोल्हापूर येथे देऊळ येथे एकमेकीना कुंकू लावावयाची पध्दत पद्दत आहे
मी नेहमी पहिल्या पेक्षा कमी देऊळ येथे जाते ह्यासाठी मी माझे राहणे
आता आहे असे ठेवले आहे
अमेरिका व कोठे हि गेल तर मी ह्या प्रकारे राहत आहे मुले नवीन
रागावली आता काही बोलत नाहीत .
एवढा सांगायचे आहे ब्लॉग मध्ये पण मी एवढे फोटो दिले आहेत
हे महत्व आहे
अमेरिका येथील वास्तव येथे जेवढे अन्न असेल तेवढे होईल !


काही वेळेला वाटतं आपल्या कोल्हापूर घरी
जाऊन राहूं ! पडूं !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: