आपले स्वागत आहे!

Archive for जून 24, 2013

लोकर याची फूलं

लोकर याची फूलं

प्रथम चार साखळी करुण घेतले आहे शेवट च्या साखळी खांब घातला आहे
गोल केले आहे
सर्व दोरा सुई त न घेता केले आहे गोल मध्ये दहा 10 / १०
खांब घातले आहे चार साखळी करून दहा खांब मधून सुइ दोरा घेऊन काढली
बंद केले असे सहा वेळा केले
चार सखळीत दोन चा खांब घातला व दोरा घेऊन तीन हि चा एक खांब घातला
नंतर दोरा घेऊन दोन एक असा खाब घातला तीन खांब चार खांब घातल्र परत
दोरा घेऊन तीन याचा एक खांब घातला व दोरा न घेऊन एक खांब घातला व
शेवट चा एक खांब सुरु केलेल्या गोल मधून खांब घातला असे सहा फूलं तयार
केले आहेत

परत चार साक्खाळी घेऊन सहा बाजू केल्या आहेत दोन दां डबल फूलं दिसत आहेत

परत काही फुलं मध्ये साखळी च्या मागच्या दोरा मध्ये विणून डबल फुलं केले आहे

सहा पाकळ्या असलेले लोकर याचेफूलं विणले आहेत तयार केले आहेत .

 

IMG_20130616_091758

अमेरिका येथील Theater

अमेरिका येथील Theater
थियेटर

आमच्या घरापासून कार ने जाण्यास अर्धा तास लागतो
तिकीट लगेच मिळतात थियेटर छोट आहे पडदा पण लहान आहे

बाहेरील बाजु परिसर मोठा आहे तेथे कोकाकोला व खाण्यास मिळते
छोटी वस्तु घेण्याचे दुकान आहेखाणे व बसण्या साठी खुर्ची टेबल व बाक आहेत
बाहेर च्या बाजूस toilet ची सोय आहे

आम्ही जवानी दिवानी हिंदी सिनेमा पाहिला आहे दोघा हि कपूर चं आहेत
चष्मा मुळे जुनं व मोठी दिसते

माझ्या वय ह्या मूळे प्रेम किती भांडण आहेत आपूलकी वाटत नाही
हिमालय झेंडा पर्यंत गेलेले दाखविले आहे

असे म्हणतात स्टेज करतात व दाखवितात खरं हि जात असतील
माहित नाही

मी राज कपूर यांचे चेंबूर येथील बाहेर चे आवार पाहिले आहे

खुप पूर्वी माझ्या लग्न लग्न आधी पाहिले असणारं

बदल फिरणे झाले एवढं महत्व !

           ॐ
अमेरिका येथे जवानी दिवानी सिनेमा खूप सर्वांना आवडला आहे
खूप दिवस चालला आहे

 

IMG_20130602_144052 IMG_20130602_143942 IMG_20130602_143812

%d bloggers like this: