आपले स्वागत आहे!

Archive for जून 25, 2013

Chines Tonight Manchuian !

Chinese Tonight
Manchurian

पनीर चौकोणी असतात ते पाकिट मिळतात
पनीर ते फ्रिज मध्ये ठेवतात पाहिजे तेवढे
काढता येतात

भारत मध्ये पण पनीर पाकिट मिळतात

कांदा लांब एक चिरला कापला लाल tamyaato दोन घेतले
लांब चिरले ढोभळी हिरवी मिरची एक घेतली लांब चिरली
तेल मध्ये पनीर चौकोण घालून परतून घेतले कढईत
गयास पेटवून धुतलेले भाजी कापलेले घातले व परत सर्व
परतून घेतले मसाला घातला छान पनीर मंच्युरी तयार केली आहे
भात बरोबर खाल्ली आहे

Chines Tonight Manchurian !

IMG_20130609_130354 IMG_20130609_125111 IMG_20130609_130049

विमान याचे प्रदर्शन

 विमान याचे प्रदर्शन
अमेरिका येथे बागेत फिरतांना तेथे नेहमी लिहिलेले असते
 किती तारिख ला विमान प्रदर्शन आहे शनिवार ला असते नेहमी
आमच्या घर कार पासून एक तास अंतर लागते खूप मोठे
मैदान आहे विमान कसे तयार करतात Helicopter कसे
तयार करतात
सीट पट्टा लावण्याची जागा विमान येथे ब्याग ठेवण्या ची जागा
पायलट यांची सिट सर्व विमान येथे आत जाऊन पाहण्यास मिळते
तेथे माहिती देणारे पण असतात Come back again आम्हाला म्हणतात
घरी बसायला कोणी आले तर परत या असे आपण म्हणतो
तसे येथे Mall व कोठे हि फिरतांना म्हणतात
मिलट्री चे पण येथे विमान आम्ही पाहिली आहेत काही Helicopter
उडतांना पाहिली आहेत उतरतांना पाहिली आहे
हे सर्व मोफत आहे पण लोक वेळ काढून माहिती व मजा साठी खूप लोक येतात .
IMG_20130601_132631 IMG_20130601_134546
%d bloggers like this: