आपले स्वागत आहे!

Archive for जून 26, 2013

कामं

कामं

स्वत: कोणतं ही कामं करण्यास घेतले तर ते पटकन येतनाही
किती आपण मोठे झालो तरी

मला विळी ने भाजी चिरायची व बसून काम करायची संवय पण
आपण मी उभी राहून सुरी ने एका हातात बाजुला भाजी घेउन सुरी ने
चिरणे याची उभे राहून सवय केली तर ती पण सवय होते आरे आपल्याला
असे पण भाजी चिरायचे काम येते त्याचा एक आनंद उच्छाह असतो आपल्या
जवळ तो फार महत्व पूर्वक आहे

तसेच लोकरिचे विणकाम मोजून खांब घालणे टोपी करणे लोकरी चे फूल
करतांना किती प्रकारे खांब गोल केले तर फुल तयार मोजून करणे हयात
अभ्यास व बसने असते ते फुल तयार केले कि हो आले कि मला असे वाटणे
महत्व आहे

मी मराठी तून लिखान करून संगणक मध्ये ब्लॉग करत आहे हे प्रथम अवघड होते
पण आता इतकी सवय केली कि गोडी व भरपूर माहिती लिहावी वाटते असे फार
महत्व पूर्वक आहे

किनाये हि काम लगेच येत नाही खूप वेळ काळ जातो पण आले कि त्याचा
त्यांचा आनंद तृप्तता महत्व पूर्वक आहे

कोणी म्हणेल P . H . D . करा पण ते शक्य नाही त्यासाठी मुळात मोठ्ठा
अभ्यास करावा लाहतो पण मघ्यम व्यवहार कामं मध्ये याचा आपल्या

नक्की चं हाय सं वाटणार आपल्याला काहीं कामं केल्या चं !

कामं पूर्ण केल्या चा आनंद स्वत: घ्यावा मस्त वाटतं असतं !

 

IMG_20130616_091758 IMG_20130620_121535

ब्लॉग पोस्ट 1 , 3 0 3 ( १ , ३०३ )

                                    ॐ
दिनांक तारिख 26 (6) 2013 साल ला २६ (६) २०१३ ला
वसुधालय ब्लॉग पोस्ट 1 , 3 0 3 ( १ , ३०३ )
एक हजार , तीनशे तीन वां ब्लॉग पोस्ट होतं आहे
अमेरिका येथील माहिती लिहिली आहे
विचार पाककृती लिहिली आहे
आपण सार्वजन ब्लॉग वाचन करतातं प्रतिक्रिया देतातं Like करतातं
मला मना पासून छान वाटतं आहे व अजून जेवढे वाचन होईल ते मी
लिहिण्याचा प्रयत्न करीन
भेटी  1 3 3 , 5 3 2 / १ ३ ३ ५ ३ २  एक लाख ,तेहतीस हजार पाचशे बत्तीस
प्रतिक्रिया  6 0 8 / ६  ०   ८   सहाशे आठ
Like
2 0 0 / २ ० ०  दोनशे
                ॐ
धंयवाद ! धन्यवाद आभारी आहे मी !

चर्च अमेरिका

                                                                     ॐ
अमेरिका येथील चर्च
 कार मधून फिरतांना अमेरिका येथे कोपरा कोपरा
येथे चर्च आहेत आम्ही नेहमी ज्या बागेतं फिरतो येथे
हि दोन चर्च आहेत
अमेरिका येथील चर्च पाहिले की येशू ची आठवण येते !
मी येशू बध्दल बद्दल बरीच माहिती माझ्या ब्लॉग मध्ये
लिहिली आहे या साठी मला एक येशू बद्दल आपुलकी आदर
व आपण येशू ह्या निमित्त दर्शन अमेरिका येथे घ्यावे असे
सारखे माझ्या मनांत असे व एकदा थांबून !
चर्च दर्शन घेतले आहे येथे येथील लोक प्रार्थना च्या वेळी आले तरी
चालेल असे म्हणाले
प्राध्यापक R .R . केळकर यांचे येशू बद्दल चे लिखाण पण मी वाचले आहे
सर्व मनांत आले व मी आपण येशू चे दर्शन चर्च ह्या पुढे ऊभे राहून वंदन
नमस्कार करावा ही माझी इच्छा
पुरी केली अमेरिका येथे !

IMG_20130603_201043IMG_20130603_200922

%d bloggers like this: