आपले स्वागत आहे!

Archive for जून 27, 2013

STARBUCKS . COFFEE .

STARBUCKS . COFFEE .

कॉफी चे हॉटेल .

येथे चहा पण मिळतो सोडा, कोकाकोला पेय मिळतात .
तसेच खाण्यासाठी केक चे प्रकार मिळतात .

मुख्य थंड गार बर्फ असेलेली कॉफी पण मिळते

आम्ही येथे गरम कॉफी घेतली आहे वेलदोडा घातलेली कॉफी
चव एकदम चांगली वाटली आहे . तसेच केक पण घेतली आहे
सोडा पण बर्फ घालून घेतला आहे

मी गरम वेलदोडा ची कॉफी घेतली आहे व केक खाल्ली आहे .

आतं हॉटेल मध्ये पण बसता येते कोणी कोणी संगणक काम
करतं बसतात .

आम्ही बाहेर मांडणी होती तेथे बसलो व थोडी संध्याकाळ असल्याने
बाहेर बसण्यास मोकळी हवा खाण्यास चांगले वाटले तेंव्हा !

काही तरी फिरणे खाणे पिणे बदल बरा वाटतो
घरी किती हि वेलदोडे घालून कॉफी प्यालो तरी

हॉटेल ची आरामात बसून गरम कोफी पिण्याची मजा वेगळी आहे असते.

IMG_20130616_203834

लिखाण अमेरिका

                                                        ॐ
लिखाण अमेरिका
मी ह्या70 / ७० सत्तर वय मध्ये संगणक शिकले आहे व मराठी लिहिता येते
हे फार महत्वाच आहे तरी मला वाटतं मला इंग्रजी आले असते तर
माज्हे सर्व लिखाण इंग्रजी वाचणारे वाचतील व भरपूर माहिती सर्वां ना
मी लिहिलेली आवडली असती .
मी KOLEJA मध्ये गेलेली आहे पण इंग्रजी शब्द चं येत नाहीत पाथ होत
नाहीत ह्यामुळे जरा इंग्रजी यावयाला हवे वाटतं
आमच्या कोल्हापुर येथे ब्यंक मध्ये पण PHORMA मराठी भारतात
आजी १ एक आहे का ९ नऊ आहे असे विचारता मजा आहे बोलतांना !
थोडसं लिखाण बाळबोध आहे असे मला वाटते पण जे पाहिले ते लिहिले आहे .


अगदी पूर्वी मातीत लिखाण करीत असत.टाक दऊत मध्ये लिखाण असे
पाटी पेन्सिल लिखाण असे कागद पेन लिखाण असे कागद बॉल पेन लिखाण असे
वही तयार असे पुस्तक तयार असे

आता संगणक मध्ये लिखाण केले जात आहे ट्याब मध्ये लिखान पण करतात
फोन मध्ये पण लिखाण करतात
किती शिकावे तेवढे कमी चं आहे !

सगळे जन पुरुष स्त्री यलहान मुले विमान ह्यात बसतात

Helicopter मध्ये सहसा कोणी बसून प्रवास अथवा मजा करत
नाहीत मंत्री शिकणारे विध्यार्थि व शिक्षक असतात

अमेरिका येथे Helicopter मध्ये बसून मजा व नवीन अनुभव घेतला
आहे मी !

IMG_20130605_175148
%d bloggers like this: