आपले स्वागत आहे!

STARBUCKS . COFFEE .

STARBUCKS . COFFEE .

कॉफी चे हॉटेल .

येथे चहा पण मिळतो सोडा, कोकाकोला पेय मिळतात .
तसेच खाण्यासाठी केक चे प्रकार मिळतात .

मुख्य थंड गार बर्फ असेलेली कॉफी पण मिळते

आम्ही येथे गरम कॉफी घेतली आहे वेलदोडा घातलेली कॉफी
चव एकदम चांगली वाटली आहे . तसेच केक पण घेतली आहे
सोडा पण बर्फ घालून घेतला आहे

मी गरम वेलदोडा ची कॉफी घेतली आहे व केक खाल्ली आहे .

आतं हॉटेल मध्ये पण बसता येते कोणी कोणी संगणक काम
करतं बसतात .

आम्ही बाहेर मांडणी होती तेथे बसलो व थोडी संध्याकाळ असल्याने
बाहेर बसण्यास मोकळी हवा खाण्यास चांगले वाटले तेंव्हा !

काही तरी फिरणे खाणे पिणे बदल बरा वाटतो
घरी किती हि वेलदोडे घालून कॉफी प्यालो तरी

हॉटेल ची आरामात बसून गरम कोफी पिण्याची मजा वेगळी आहे असते.

IMG_20130616_203834

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: