आपले स्वागत आहे!

Archive for जून 28, 2013

अव्हाकोडा

                         ॐ
अव्हाकोडा
 अव्हाकोडा        एक फळ आहे अमेरिका येथे मिळत आहे
बुध्दिला मेंदु ला उपाय कारक फळ आहे
हे बाहेरुन काळपट हिरवट आहे त्याची बी गोल आहे पण
बी इतकी घट्ट दगड सारखी आहे
आतील फळ मऊ हिरवट आहे ते गर फळ खाल्ले कि पोट भरते व
बौद्धिक दृष्ट्या मेंदू ला चांगले आहे
गर खावयाचा व साल बी टाकून ध्यायचे असे
अव्हाकोडा फळ मी अमेरिका येथे खूप वेळा खाल्ले आहे नवीन
अव्हाकोडा फळ खाण्यास चांगले वाटले मला !
  IMG_20130514_204842

यात्रा

                                                        ॐ
यात्रा
पूर्वी काशी यात्रा असे काशी ला जाऊन आलो की
जन्म याचे सार्थक झाले वाटतं असे आता काशी ला
जाणे सोपे आहे रेल्वे आहेत Travel कंपनी आहेत.
विमान आहे
पूर्वी चालत कावडी बैल गाडी असे
आता बारा 12 / १२ ज्योर्तिलिंग करतात दत्त याचे यात्रा करतातं
चार शक्तिपीठ देवी करतातं सहज रेल्वे बस याची सोय आहे
अतां जास्त करुन अमेरिका यात्रा करतातं
मुले अमेरिका येथे राहतात व आपल्या पालक यांना बोलावतात
मुख्य नायगरा धबधबा याचे स्नान झाले कि तृप्तता मानतात
आम्ही दोघं हि नायगरा धबधबा पाहिला आहे स्नान केले आहे
माझे सकाळ मध्ये माझा लेख पैसे न देता छापून आला आहे
मला त्यावेळे ला भरपूर फोन आले आहेत ह्यांच्या कडून घरं चा
नंबर मागून मला फोन करतं असतं व काय लेखिका असे म्हणत .
आता मात्र मी अमेरिका याची भरपूर माहिती BLOGA मध्ये ब्लॉग
लिहिली आहे
खूप पारगाव परदेश चे लोक ब्लॉग वाचतं आहेतं !
थोडक्यात लिहिली असल्याने वाचतांना
लोकांना बरे वाटत असावे वाटतं आहे मला !
माझी अमेरिका यात्रा तीनदा आहे हायट्रीक आहे !

IMG_20130518_102249

%d bloggers like this: