आपले स्वागत आहे!

Archive for जून 29, 2013

Billiards Champ

                                   ॐ
Billiards Champ
हा खेळ हॉल मध्ये टेबल मध्ये Billiards खेळतात
9 /९ नऊ बॉल व एका रंग याचे व एक एका रंग याचे
असे 18 / १८ बॉल असतात वे एक वेगळा बॉल असतो
सर्व मिळून 19 / १९ एकोणीस बॉल असतात दोन पार्टी
खेळ खेळतात क्यू ने खेळतात लांब काठी टोकदार असते व
तिने बॉल ला मारून गोल मध्ये घालायचे असते पॉकेट मध्ये
घालतात पॉकेट 6 /६ सहा असतात
जसजसे बॉल घालायचे त्या प्रमाणे कोणताही पॉकेट मध्ये घालता
येतात
मी खेळ शिकण्या करिता सर्व एका चं पॉकेठ मध्ये 19 / १९ एकोणीस
बॉल घातले आहेत एका च खेळात 15 / १५ पंधरा मिनिटा तं घातले असणार फार तर फार 20 / २० विस
मिनिट मध्ये घातले आहे मुलाने फोटो घातले आहेत व तो साधारण
मला खेळता येईल असे बॉल ठेवून दिले आहेत
प्रथम क्यू माझ्या कडून पुढे जोर देऊन बॉल पर्यंत जात नव्हती नजर
देऊन व क्यू कशा प्रकारे पकडायची पुष्कर ने सांगितले आहे नंतर
मला नजर व जोर जमला व Billiarda Champ हा खेळ खेळण्यास
आला व सर्व 19 / १९ एकोणीस बॉल मीच खेळले पॉकेट मध्ये घातले आहेत
मला एकदम मस्त खूष वाटले आहे
Billiards  Champ खेळ हॉल मध्ये टेबल मध्ये खेळतांना
तेथील परिवार मी खेळते मजेत माझ्या कडे पाहून हसले आहेत मला पण हसू आले तेंव्हा !
[youtube:http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=7EgaGQccsVw%5D

 

IMG_20130622_190228

अमेरिका येथे मातीत तृप्तता

अमेरिका येथे

आम्ही घरात च्या जवळ बागेत फूल नुकतीच लावली आहेत
नवीन माती खणून खड्डा केला आहे

मी पण खड्डा करण्यास मदत केली आहे येथे खुरप च्या ऐवजी
हात सारखे चौकोण आकाराचे लोखंडी हत्यार आहे हाताने बाजूला करता येते व
उंच पण कुऱ्हां डी सारखे उंच व रुंद हत्यार आहे ते पायाने दाबले मातीत जमीन
मध्ये कि माती बाहेर येते

व आम्ही खड्डा तयार केला आहे मी ग्लोव्ह न घालता माती बाजूला केली मशीन
पण ग्लोब न वापरता खड्डा केला आहे
नंतर ताजी माती घातली खाता घातले रोप लावली व परत खड्डा तील माती
त्यात भरली मी ग्लोव्ह न वापरता माती चे सर्व काम केले आहे मला आवड व सवय
आहे सर्व सांगत ग्लोव् घाल !

भारत मध्ये कुंडीत रोप लावण्याची !

सर्व रोप झाड लावून झाली मी रोज झाड यांना पाणी घालते आहे ती झाड
वाढत आहे
अमेरिका येथे

ह्यात ग्लोव्ह न वापरता झाड लावली
आहेत काहीतरी अमेरका येथे चांगले मातीत हात लागल्याचे समाधान आनंद
तृप्तता काही फूल वाढविल्या चे काम केल्याची आठवण राहील मला !

IMG_20130526_133525

CROISSANTS ! क्रोसा ! शंख !

CROISSANTS ! क्रोसा ! शंख !

क्रोसा ! शंख ! बेकरी चा प्रकार आहे ब्रेड बटर खारी पिळाची बिस्कीट
बनपाव पाव भाजी पाव असे बेकरी चे प्रकार आहेत तसेच

क्रोसा CROISSANTS शंख बेकरी चा प्रकार आहे

वैशिष्ठ बेकरी प्रकार फ्रान्स मध्ये करतात शंख सारखा आकार आहे ह्यासाठी

शंख मराठी शब्द आहे

अमेरिका बेकरी त चं क्रोसा CROISSANTS शंख तयार करतात .
मऊ लगेच तोंडात विरघळणारे क्रोसा आहे
ह्यात लोणी असते मैदा मीठ चव येण्यासाठी आहे फ्रांस चा प्रकार बेकरी चा
असला तरी अमेरिका येथे ताजा मिळतो चव पण मस्त पचण्यास हलका आहे

भारत येथील बटाटा वडा बटाटा सामोसे इडली सांभार डोसा हे पण ताजे
अमेरिका येथे तयार करतात व असे खाध्य पदार्थ मिळतात

केळी व्हेफर्स मीठ व तिखट असलेले भारत येथील खाध्य पदार्थ मिळतात
अमेरिका येथे तयार करतात ताजे मिळतात असतात

CROISSANTA ! क्रोसा !
शंख !मराठी शब्द पण आहे
मजा वाटते शंख म्हणतांना !

IMG_20130607_145819 IMG_20130607_150124

%d bloggers like this: