आपले स्वागत आहे!

Archive for जून 30, 2013

अमेरिका लिखाणं STOP!

                                                                         ॐ
अमेरिका यात्रा लिखाणं

STOP!

मी 24 .4 ( एप्रील ) 2013 साल ला २४ . ४( एप्रील ) २०१३ साल ला
लिखाणं सुरु केले आहे
30 तारीख 6  ( जून ) 2013 तारीख पर्यंत करतं आहे .
91 / ९१  एक्यानव्व
माझे ब्लॉग झाले आहेत !
मी माझा वेळ कसा घालविला आहे काय शिकले आहे काय बघितले आहे
सर्व लिखाणं फोटो माझे घालून दाखविले आहे
ओव्हन मायक्रोव्ह ची पाककृती व ईतर सहज रोज खाणे याची पाककृती लिहिली आहे
मॉल मध्ये फिरतांना भाषा आदरातिथ्य भाषा लिहिली आहे
आम्ही बाग मध्ये फिरायला जातो तेथे बॉस्केट बॉल खेळतांना पाहिले आहे
लहान मुले जिम्याष्टीक खेळतांना पाहिले आहे तेथे कारंजं आहेत तळ आहे
कबूतर मासे पाहिले आहेत मालगाडी पाहिली आहे
विमान याचे प्रदर्शन पाहिले आहे 2 8 5 रोड कसा गोल आहे तेथे फिरलो आहे
कर्नाटक देऊळ पाहिले आहे
आम्ही  विणकाम कसे कसे केले हे दाखविले आहे Helicopter मध्ये बसले आहे
पंच महाभूत याची माझे फोटो घालून माहिती दिली आहे
घरं कसे असतात हे माहिती लिहिली आहे
येथे कुत्रा कुत्रे कधी मोकळे नसतात भुंकत नाहीत मालकं बरोबर असतात
कोठेही कुत्रा याची घाणं दिसतं नाही बांधलेले डबे असतातं त्यात कुत्रा याची
घाण टाकतात .
कार गाडी प्रत्येक वळण येथे थांबते STOP पाटी असतातं वेग गाडी चा
लिहिलेला असतो शिस्त बद्ध कामं आहेत
ग्यास स्वत : भरणे शरीराला वळण लावणे सारखे आहे
मुख्य मी चर्च येथे ऊभी आहे येशू नां वंदन केले आहे
किती भारत मधील येथे राहणारे चर्च जवळ ऊभे राहतातं !
देश यांचे गुरुं आहेतं !
सर्वं अमेरिका मी माहिती लिहू शकतं नाही हवामान
प्रत्येक अक्षवृत्त व रेखावृत्त प्रमाणे असते एवढा माझा अभ्यास नाही

पैठणी ; महाराष्ट्र मधील श्री एकनाथ महाराज यांच गाव पैठण
येथील पैठणी मी अमेरिका येथे वापरली कार गाडी तं मॉल मध्ये
देऊळं येथे व कॉटन साडी वापरली आहे पैठणी व कॉटन साडी याची
वाचा वापर मी मना पासून अभिमान याने केला आहे तो मी पाळला
आहे मला तृप्तता वाटतं आहे हलकं वाटतं आहे !अमेरिका येथे मी
पैठणी व कोटण साडी चा वापर केल्याचा !

भारत देश याची संस्कृती पैठणी व कॉटन साडी तं आहे

मजा फिरणे बघणे थोडक्यात लिहिणे एवढे केले आहे
 मी !

IMG_20130531_191656  IMG_20130616_111133

बगोनिया

                              ॐ
बगोनिया
बगोनिया फूल यांची नावं आहे गुलाबी लाल फूल आहेत
हि फुल बागेत घरा पुढे लावलेली अमेरिका येथे खूप
पाहायला मिळतात .
नुकती चं आम्ही अमेरिका येथील घर च्या बाग मध्ये लावली
आहेत. तसेच लाल गुलाबं पण लावले आहेत मागील बाजूस पण
फुलं लावली आहेत
मी अमेरिका येथे रोज नवीन फुल लावली त्यांना पाणी घातले आहे
आता फुल व पान मोठी घरच्या बागेतील झाली आहेत रोज सकाळ
संध्याकाळ मी घरच्या बागेतील फूल पाहत आहे
मोठी फूल व पान झाली बघून मन बघोनिया बगोनिया सारखे झालेले
असते व सहज फूल लाल गुलाब व पाहण्यासाठी घरच्या पायरी वर बसून
गुलाब पाहत बसून गुलाब याचा वास मस्त घेतला आहे मातीचा पण तापलेली
व पाणी घातलेली असल्याने माती चा पण वास अमेरिका येथे घेतला आहे .
बगोनिया फूल तर छोटी छोटी पण देखणी पाहायला खुप चं सुरेख ताजी आहेत
मी चक्क माती तं मांडी घातली व बगोनिया फूलं डोळे भरून पाहण्याचा आनंद
घेतला आहे
अमेरिका येथे घरातील बाग अंगणं मध्ये फूलं बघणे व चक्क मांडी घालून
बगोनिया फूलं बघणे याचं वेगळं चं वाटला मला प्रसन्नता !
IMG_20130616_111237
 
%d bloggers like this: