आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट, 2013

शनिवार व्रत

[youtube:http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=NjlyuDFh4Ds#t=0%5D

Electronic vastu

 ॐ

हल्ली सर्रास घरोघरी T .V .SPEAKAR संगणक आहेत
व हौस यासाठी आई ला पण सर्व शिकवतात मुले व
आई पण कौतुक याने नवीन नवीन शिकते
फोन पण लाईट वर चं मोबाईल तर विचारू नकानाही
कानाला लावून गाणी ऐकणे व गाड्या चालविणे एक आवड
व माझ्या कडे पण आहे ह्यात अभिमान गोष्ट झाली आहे
पूर्वी  एकदा स्वत:पोष्ट मन येऊन गेला वाट पाहिली झालं
ऑफिस मध्ये च फोन  मी उशिरा येतो वांट पाहणे काहि चं
आधी चं सर्व  गप्पा भेटल्या नंतर काय बोलणार
सोय नवीन बरी वाटली पण इतकी झाली कि कोठेही असलो कि फोन
अन्न गरम चं गार होई पर्यंत गप्प्पा
म्हणालं तुम्ही जुने म्हातारे झाले
मी स्वत:संगणक शिकले आहे शिकत आहे
माझा ब्लॉग आवडीने वाचून प्रतिक्रिया आदराने संभोदित आहेत
जनसमुदाय !
माहिती देणे लिहिणे हे महत्व पूर्वक आहे
असा अभ्यास निराळा वेगळा पण
Electronic च्या वस्तूने हैराण पण येते बघून चं
पेपर रेडीओ मध्ये सर्व समजून सांगतात घर चे कोण ऐकतो
जाऊ देणे मूल व त्याच्या वस्तू
आपण अभ्यास वाचनं करू !

Electronic

 

भारत मधील दुकान

भारत मधील दुकान
भारत मध्ये सकाळी नऊ वाजतां दुकान उघडतात
प्रत्येक मालक याचे स्वतंत्र दुकान असते गाळे असतात
किराणा माल याचे दुकान आठ 8 वाजतां उघडते दुध यांच्या
पिशवी अर्धा लिटर एक 1 लिटर च्या मिळतात दुध कांही
ठिकाणी घरी आणून रोख पैसे घेऊन देतात घेतात
सकाळी सकाळी रवा तेल डाळी धान्य लागते ह्यासाठी
किराणा माल चे दुकान लवकर उघडते
आधी वडील पार्जीत दुकान असते नतंर मुले पण दुकान
चालवितात सर्व भावंड मिळून परत एक एक भाऊ एक
दुकान चालवितात किती कामं व आपली पूर्वा पार ची
जपणूक करतात
कपडे सोने ह्याचे पण तासेचं आहे
मेडीकल ओषध याची दुकान पण आहेत ती पण पूर्वा पार्जीत
असतात
उधारी घरपोच किराणा माल देतात त्यामुळे गिऱ्हांईक टिकून अकपडे सोनं ओषध याची दुकान माल घरपोच करितनाहीत
ग्यास सिलेडंर घरपोचं करतात
वःया पुस्तक याची दुकान पण दुकान येथे जाऊन विकट घ्यावी
लागतात
T .V .रेडीओ घडयाळ चष्मा दुकान मध्ये जाऊन घ्यावे लागते
मी एकदा चष्मा फ्रेम साथी दुकान मध्ये हर्ष येथे गेले होते
तेथील तेथील मालक ःआआणाळे मी तुह्माला माझ्या लहान
पणा पासून पाहतो
त्यांच्या वडील यांचे दुकान ते चालवितात
तसेच  आनंद काचं याचे दुकान त्यांचा मुलगा महाव्दार येथे
दुकान चालवितात
भारत मध्ये घराणे शाही दुकाना तं पण दिसते आहे !सते
कपडे याचे दुकान मात्र घरपोच
  dukan3 dukan1dukan2

पालेभाजी चा उपमा

पालेभाजी चा उपमा
कोणती हि पालेभाजि घ्यावी मी पोकळा पालेभाजि घेतली
आर्धि पेंडी घेऊन धुवून वीळि ने थोद्पोकलाभाजि चिरली
थोडे देठ घेतले आहेत
वाटीभर गव्हाचा जाड रवा घेतला चवी प्रमाणे लाल तिखट
मिठ हळद हिंग घेतले फोडणी करता तेल मोहरी पाणी शिजविन्याकरता
तीन भांडी घेतले थोडे पातळ सर ठेवण्या करता जास्त पाणी घेतले
प्रथा कोरडा गव्हा चा रवा भाजून घेतला फोडणी करून पोकळा
भाजी घालून पाणी घालून शिजवुन घेतली नंतर रवा घातला परत गरम
पाणी दोन भांडी घातले मसाला घातला पोकळा भाजी चिरलेली शिजवलेली
रवा भाजलेला मसाला घातलेला सर्व शिजवू दिले
थोडे पातळ सर ठेवले
तेल भरपूर असल्यामुळे तुप घातले नाही तेलाचा वापर जास्त बारा वाटतो
वाटल्यास घातले तूप तरी चालते
लिंबू किंवा लिंबू लोणचे बरोबर पापड बरोबर खाण्यासा चांगले लागते
वेळेवर सर्व करावे मी नंतर पापड भाजला आहे
रात्री च्या वेळेला हलक व पालेभाजी ची चव वेगळी चं लागते
फल भाजी चे सर्व जन करतात चं
मी जास्त करून पालेभाजी खाण्यासकरते वापरते .
मस्त पोकालाभाजी चा गव्हा चा मसाला घरगुती मीठ तिखा हळद तेल मोहरी
यांचा मस्त केला चविष्ठ गहू असल्याने गोड चव आली

upma1 upma3upma2

आजकाल च्या बातम्या

 ॐ

नमस्कार
हल्ली वर्तमान पत्र उघडले कि सगळी कडे
भ्रष्टाचार बल्लात्कार खून शहिद जवान
बातमी वाचावी लागते
वाटतं आम्ही लहान असतांना प्रभात फेरी त
शामिल होऊन झेंडा वंदन ला जात व किति
देश मध्ये प्रेम असे
आतां असे का बे होत आहे
असो
आतां  हि कांहि लोक माणूस सज्जन आहेत
जे भ्रष्टाचार करतं नाहित भ्रष्टाचार घेत नाहित
मुली स्त्री कडे बघत नाहीत आदराने बोलणे
मानाने संभोदिने असे लोक माणसं आज हि
जगातं आहेतं
त्यांना आपण  नमस्कार  करावां
मी प्रामाणिक लोकांना नमस्कार करते
देवाला तर रोज चं नमस्कार करते पण

स्वच्छ लोकांना पण नमस्कार  करुं
करते आजपासून !
ह्या साठि कि जग स्वच्छ राहिल प्रामाणिक
लोकांना माणुस यांना माझा नमस्कार !

baatmya

दोडके याची आमटी

दोडके याची आमटी
दोडके पाचं 5 / ५ रुपये पावशेर मिळाले
पालेभाजी महाग असतात दहा १० / 10
पालक आहे मेथी /पोकळा १० / 10 पंधरा
रुपये पेंडी आहे
मी पावशेर दोडका घेतला
दोडका धुतला तुरीचे डाळ हळद घालून नेहमी
प्रमाणे शिजविली
दोडका साल काढून विळी ने लांब लांब काप केले
प्रथम तेल मोहरी घालून दोडका शिजवून घेतलां
तुरीची शिजलेली डाळ हटवून दो डके शिजविले त्यात
वारणा घातले प्रत थोडे पाणी घातेले आम्ही मी कोल्हापूर
चटणी चा मसाला वापरते फार मसाला व तिखट पणा कमी
असतो ते घातले मीठ घातल्र वरण मसाला व शिजविलेले दोडके
याची आमटी परत उकळू दिली मस्त दोडके याची आमटी केली
झाली
श्री श्रीपाद वल्लभ यांना दोडके याची आमटी आवडतं असे असे मी
वाचले आहे ह्यासाठी मी नैवेद्द साठी दोडके याची तुरीची डाळ याची
आमटी केली आहे
ते असतांना शेतात कडू दोडके निघाले श्रोपाद वल्लभ यांनी ते सर्व शेत
खाडून नवीन दोडके लावले व परत जे दोडके आले ते गोड  दोडके आले
गोड दोडके ह्यासाठी प्रसिद्ध चविष्ठ आहेत
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

dodke1 dodke2dodke3

आठवी गल्ली

 
कोल्हापूर येथे राजारामपुरी आठवी 8 / ८ गल्ली खूप
लांब मोठी आहे मिलट्री पासून लकिबाझार पर्यंत लांब आहे
सर्व राजारामपुरी तिल हि आठवी गल्ली मोठी आहे
मिलट्री येथे मोर गाय पाळलेले आहेत मोठी विहिर आहे सैनिक
मुल व तेथील राहणारे यांच्या साठी खोल्ह्या आहेत
सांगायचं कारण खूप मस्त पाऊस पडला आहे झाला आहे
मिलट्री चा जागा हिरवी गार झाली आहे तेथे मी खूप वेळा
मोर पाहिला आहे
पण लांब असल्या मुले फोटो निट काढता आला नाही
पण तेथे मोर आहे ओळखता आला तर बरेच आहे राजारामपुरी आठवी गल्ली दीड मैल आहे
दत्त मंदिर आहे शाहु तलाव आहे
भारत सोसायटी हॉल आहे
पी.एम पाटील कॉंग्रेस चे नेते यांचा बंगला आहे
मी कांही यांना पाहिले नांही पण त्यांच्या आई
तेथे फिरतांना पाहिल्या आहेत
नऊ वारी लुगडे सोनं गोऱ्यां छान दिसत होत्या हे!
तसेच आठवी गल्ली त बाळंतपण याचे हॉस्पिटल आहे
पूर्वी लायब्ररी चे शिवाजी युनर्हसीटी चे उपाद्दे यांचा बंगला आहे
हे व मी ते असतांना त्यांच्या  घरी गेलो होतो
अगदी आबाडीने बोलणे राहणे असे त्यांच्या सुना नातवंड भेटतात
हिंदूस्थान बेकरी आहे
मस्त राजारापुरी आठवी ८ गल्ली मोठ्ठी आहे
 

mora aathavi3 aathavi2 aathavi1

शनि

शनि
कोल्हापूर येथे राजारामपुरी आहे शनि चे मंदिर आहे
50 /60 वर्षा पूर्वीचे आहे सातवी गल्ली आहे
ते शनि मंदिर आता रस्ता रुंदी करण्या  करता मध्ये येत आहे
मालक यांना मुनसिपाटील यांची नोटिस गेली हे मंदिर हलवा
तेंव्हा मालक शनि ची मूर्ति हलवून काढायाला लागले कामगार आले ते
मूर्ति हलवावयाला लागले तेवढया तं सर्व नागरिक जमा झाले व शनि
मूर्ति का काढता विचारु लागले मला नोटिस आली आहे मी शनिमूर्ति
घेऊन जातो
नको सांगून नागरिक यांनी मुनासि पाटी यांना ते शनि मूर्तिकाढु नका
आम्ही बरेच वर्ष ह्या शनि ला येतो  नागरिक म्हणाले व आता ते
शनि मंदिर आअहे तेथे च आहे
आम्ही पण ह्या शनि ला खुप वेळा दोघ गेलोलो आहोत व मि पण आता
कधि कधि जात आहे
नागरिक एकत्र आले तर घर गाव शहर देश एकत्र येऊन मारामारी
खून होणार नाहि !

 

shani shani2

श्री मारूती स्तोत्र


श्री मारूती स्तोत्र
भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनिसूता, रामदूता प्रभंजना || १ ||
महाबळी प्राणदाता, सकळा उठवी बळे| |
सौख्यकारी दु:खकारी, धूर्त वैष्णव गायका || २ ||
दीनानाथा हरीरूपा,सुंदरा जगदंतरा |
पातालदेवताहंता भव्य शेंदूर-लेपना || ३ ||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका || ४ || ब्रह्मांडे माईली नेणो,आवळे दंतपंगती |
नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळे || ६ ||
पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरी |
सुवर्ण कटि कांसोटी, घंटा किंकिणि नागरा || ७ ||
ठकारे पर्वता ऐसा,नेटका सदपाताळू |
चपळांग पाहता मोठे,महाविद्दुल्लते परी || ८ ||
कोटिच्या कोटि उड्डाणे, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळे || ९ ||
आणिला मागुती नेला,आला गेला मनोगती |
मनासी टाकिले मागे गतीसी तुळणा नसे || १० ||
अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होता जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटे || ११ ||
ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रपुच्छे करु शके |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे || १२ ||
आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढे भेदिले शून्यमंडळा || १३ ||
धनधान्य पशुवृध्दी, पुत्रपौत्र समस्तही |
पावती रुपविद्दादि, स्तोत्रापाठे करुनियां || १४ ||
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही |
नासती तुटती
नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शने || १५ ||
हे पंधराश्र्लोकी,लाभली शोभली बरी |
दृढदेहो
निसंदेहो संख्या चंद्रकळागुणे || १६ ||
रामदासी अग्रगणू , कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अंतरात्मा, दर्शने दोष नासती || १७ ||
|| इति श्रीरामदासकृतं संकटनिरसन भीमरूपीस्तोत्र संपूर्णम् ||
ध्वजाग्रें उचली बाहो, आवशे लोटला पुढे |
काळाग्नि, काळरुद्राग्नि, देखतां कांपती भये || ५ ||
ब्रह्मांडे माईली, देखतां कांपती भये || ५ ||

marui

सावित्रीची प्राचीन कथा


सावित्रीची प्राचीन कथा – भाग ९
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:http://www.youtube.com/watch?v=ZXI3rkKgGgs%5D

संत नामदेव


संत नामदेव

संत नामदेव विठ्ठल भक्त होते
संत नामदेव व संत ज्ञानेश्र्वर ज्ञानेश्वर एकत्र तीर्थ यॆथेला निखाले होते
आणसी गया प्रयाग असे फिरत आवंढा नागनाथ येथे आले शंकर यांचे
स्थान आहे येथे समता नामदेव यांनी कीर्तन करायचे ठरविले ईश्र्वर
चरणी सेवा करायचे ठरविले
महादेव यांना वंदना करून कीर्तन याला सुरुवात केली
पुष्कळ लोक आले होते कीर्तन त लोक ऐकण्यात गुंग न गेले झाले
एवढ्या तकांही ब्राह्मण आत आले व त्यांनी समता नामदेव यांना कीर्तन
करण्यास थांबविले लोक काय हरकत आहे विठ्ठल काय महादेव काय एकच
देव आहे ब्राह्मण म्हणाले विठ्ठल च्या दारी जाऊन विठ्ठल याचे काय गोडवे
गायचे ते गां ब्राह्मण ऐकानात व लोक ऐकेनात
देऊळ याच्या मागच्या बाजूला जाऊन खुशाल कीर्तन करा असे ब्राह्मण यांनी
सांगितले
संत नामदेव यांनी ब्राह्मण यांना नमस्कार केला व संत नामदेव मागच्या बाजूला
देऊळ येथे कीर्तन करू लागले लोक पण तेथे आले
कीर्तन करतां करतां नामदेव इतके तल्लीन झाले !की देऊळ च फिरले विठ्ठल ]

भक्ती
नाआषाढ मदेव यांची वाढली कि नामदेव यांची आर्ततेची हाक ऐकून
देऊळ पूर्व दिशा असलेले नामदेव यांच्या कडे बाजूला झाले देव शंकर यांनी
नामदेव यांच्या कडे समोर येऊन ठाकले राहिले आता सुध्दा फिरलेले देऊळ आहे तसे आहे
ब्राह्मण यांना शंकर यांची पूजा केल्या नंतर कांही गडबड आहे वाटले व शंकर यांचे देऊळ फिरले समजले
नंतर ब्राह्मण पण समता नामदेव यांच्या विठ्ठल भक्त कीर्तन याला बसले .

namdev

सावित्रीची प्राचीन कथा


सावित्रीची प्राचीन कथा – भाग ८
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:http://www.youtube.com/watch?v=8WO3Ll6ANRQ%5D

पीठिकापूर

पीठिकापूर
आंध्रप्रदेश विशाखापट्टन येथे पीठिकापूर गावं आहे.
येथे श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला
भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी चित्रा नक्षत्र ला झाला
चित्रा नक्षत्र ला १८o अंश याशुक्ल चा कोन होत असतो
चित्रा नक्षत्र स्वस्ति शालिवाहन शक पक्ष मध्ये चित्रा नक्षत्र
येत असते
श्रावण पौर्णिमा ला नारळी पौर्णिमा ला राखी पौर्णिमा ला
पीठिकापुर येथे उच्छव असतो पारायण करतात
पूर्वी श्रीपाद वल्लभ यांची बहीण वासवी श्रीपाद वल्लभ
यांना राखी बांधणे ह्यासाठी पीठिकापूर येथे येत असे
ह्यासाठी राखी पौर्णिमा ला
श्रीवल्लभ व वासवी यांच्या बहीण भाऊ यांचं नात
ह्या साठी पीठिकापूर येथे राखी पौर्णिमा ला उच्छव करतात
पिठीकापूर येथे महादेव यांचे लिंग आहे पिंड आहे
कुक्कुटेश्र्वर लिंग आहे ७०० वर्ष पूर्वीचे आहे गोदावरी नदी आहे
आश्र्विन कृष्ण व्दादशी ला कृष्णा नदीत
अंतर्धान पावले
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जय जय असो
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

DSCF4033

सावित्रीची प्राचीन कथा


सावित्रीची प्राचीन कथा – भाग ७
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:https://www.youtube.com/watch?v=sUkbHmlUKuo%5D

सावित्रीची प्राचीन कथा

सावित्रीची प्राचीन कथा – भाग ६
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:https://www.youtube.com/watch?v=SRR68Y2XyAU%5D

सावित्रीची प्राचीन कथा

सावित्रीची प्राचीन कथा – भाग ५
वाचन: सौ. सुनीति देशपांडे

[youtube:https://www.youtube.com/watch?v=DyH9A9ky7Bw%5D

%d bloggers like this: