आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 20, 2013

पीठिकापूर

पीठिकापूर
आंध्रप्रदेश विशाखापट्टन येथे पीठिकापूर गावं आहे.
येथे श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला
भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी चित्रा नक्षत्र ला झाला
चित्रा नक्षत्र ला १८o अंश याशुक्ल चा कोन होत असतो
चित्रा नक्षत्र स्वस्ति शालिवाहन शक पक्ष मध्ये चित्रा नक्षत्र
येत असते
श्रावण पौर्णिमा ला नारळी पौर्णिमा ला राखी पौर्णिमा ला
पीठिकापुर येथे उच्छव असतो पारायण करतात
पूर्वी श्रीपाद वल्लभ यांची बहीण वासवी श्रीपाद वल्लभ
यांना राखी बांधणे ह्यासाठी पीठिकापूर येथे येत असे
ह्यासाठी राखी पौर्णिमा ला
श्रीवल्लभ व वासवी यांच्या बहीण भाऊ यांचं नात
ह्या साठी पीठिकापूर येथे राखी पौर्णिमा ला उच्छव करतात
पिठीकापूर येथे महादेव यांचे लिंग आहे पिंड आहे
कुक्कुटेश्र्वर लिंग आहे ७०० वर्ष पूर्वीचे आहे गोदावरी नदी आहे
आश्र्विन कृष्ण व्दादशी ला कृष्णा नदीत
अंतर्धान पावले
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जय जय असो
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

DSCF4033

%d bloggers like this: