आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 25, 2013

शनि

शनि
कोल्हापूर येथे राजारामपुरी आहे शनि चे मंदिर आहे
50 /60 वर्षा पूर्वीचे आहे सातवी गल्ली आहे
ते शनि मंदिर आता रस्ता रुंदी करण्या  करता मध्ये येत आहे
मालक यांना मुनसिपाटील यांची नोटिस गेली हे मंदिर हलवा
तेंव्हा मालक शनि ची मूर्ति हलवून काढायाला लागले कामगार आले ते
मूर्ति हलवावयाला लागले तेवढया तं सर्व नागरिक जमा झाले व शनि
मूर्ति का काढता विचारु लागले मला नोटिस आली आहे मी शनिमूर्ति
घेऊन जातो
नको सांगून नागरिक यांनी मुनासि पाटी यांना ते शनि मूर्तिकाढु नका
आम्ही बरेच वर्ष ह्या शनि ला येतो  नागरिक म्हणाले व आता ते
शनि मंदिर आअहे तेथे च आहे
आम्ही पण ह्या शनि ला खुप वेळा दोघ गेलोलो आहोत व मि पण आता
कधि कधि जात आहे
नागरिक एकत्र आले तर घर गाव शहर देश एकत्र येऊन मारामारी
खून होणार नाहि !

 

shani shani2

%d bloggers like this: