आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 26, 2013

आठवी गल्ली

 
कोल्हापूर येथे राजारामपुरी आठवी 8 / ८ गल्ली खूप
लांब मोठी आहे मिलट्री पासून लकिबाझार पर्यंत लांब आहे
सर्व राजारामपुरी तिल हि आठवी गल्ली मोठी आहे
मिलट्री येथे मोर गाय पाळलेले आहेत मोठी विहिर आहे सैनिक
मुल व तेथील राहणारे यांच्या साठी खोल्ह्या आहेत
सांगायचं कारण खूप मस्त पाऊस पडला आहे झाला आहे
मिलट्री चा जागा हिरवी गार झाली आहे तेथे मी खूप वेळा
मोर पाहिला आहे
पण लांब असल्या मुले फोटो निट काढता आला नाही
पण तेथे मोर आहे ओळखता आला तर बरेच आहे राजारामपुरी आठवी गल्ली दीड मैल आहे
दत्त मंदिर आहे शाहु तलाव आहे
भारत सोसायटी हॉल आहे
पी.एम पाटील कॉंग्रेस चे नेते यांचा बंगला आहे
मी कांही यांना पाहिले नांही पण त्यांच्या आई
तेथे फिरतांना पाहिल्या आहेत
नऊ वारी लुगडे सोनं गोऱ्यां छान दिसत होत्या हे!
तसेच आठवी गल्ली त बाळंतपण याचे हॉस्पिटल आहे
पूर्वी लायब्ररी चे शिवाजी युनर्हसीटी चे उपाद्दे यांचा बंगला आहे
हे व मी ते असतांना त्यांच्या  घरी गेलो होतो
अगदी आबाडीने बोलणे राहणे असे त्यांच्या सुना नातवंड भेटतात
हिंदूस्थान बेकरी आहे
मस्त राजारापुरी आठवी ८ गल्ली मोठ्ठी आहे
 

mora aathavi3 aathavi2 aathavi1

%d bloggers like this: