आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 27, 2013

दोडके याची आमटी

दोडके याची आमटी
दोडके पाचं 5 / ५ रुपये पावशेर मिळाले
पालेभाजी महाग असतात दहा १० / 10
पालक आहे मेथी /पोकळा १० / 10 पंधरा
रुपये पेंडी आहे
मी पावशेर दोडका घेतला
दोडका धुतला तुरीचे डाळ हळद घालून नेहमी
प्रमाणे शिजविली
दोडका साल काढून विळी ने लांब लांब काप केले
प्रथम तेल मोहरी घालून दोडका शिजवून घेतलां
तुरीची शिजलेली डाळ हटवून दो डके शिजविले त्यात
वारणा घातले प्रत थोडे पाणी घातेले आम्ही मी कोल्हापूर
चटणी चा मसाला वापरते फार मसाला व तिखट पणा कमी
असतो ते घातले मीठ घातल्र वरण मसाला व शिजविलेले दोडके
याची आमटी परत उकळू दिली मस्त दोडके याची आमटी केली
झाली
श्री श्रीपाद वल्लभ यांना दोडके याची आमटी आवडतं असे असे मी
वाचले आहे ह्यासाठी मी नैवेद्द साठी दोडके याची तुरीची डाळ याची
आमटी केली आहे
ते असतांना शेतात कडू दोडके निघाले श्रोपाद वल्लभ यांनी ते सर्व शेत
खाडून नवीन दोडके लावले व परत जे दोडके आले ते गोड  दोडके आले
गोड दोडके ह्यासाठी प्रसिद्ध चविष्ठ आहेत
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

dodke1 dodke2dodke3

%d bloggers like this: