आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 28, 2013

आजकाल च्या बातम्या

 ॐ

नमस्कार
हल्ली वर्तमान पत्र उघडले कि सगळी कडे
भ्रष्टाचार बल्लात्कार खून शहिद जवान
बातमी वाचावी लागते
वाटतं आम्ही लहान असतांना प्रभात फेरी त
शामिल होऊन झेंडा वंदन ला जात व किति
देश मध्ये प्रेम असे
आतां असे का बे होत आहे
असो
आतां  हि कांहि लोक माणूस सज्जन आहेत
जे भ्रष्टाचार करतं नाहित भ्रष्टाचार घेत नाहित
मुली स्त्री कडे बघत नाहीत आदराने बोलणे
मानाने संभोदिने असे लोक माणसं आज हि
जगातं आहेतं
त्यांना आपण  नमस्कार  करावां
मी प्रामाणिक लोकांना नमस्कार करते
देवाला तर रोज चं नमस्कार करते पण

स्वच्छ लोकांना पण नमस्कार  करुं
करते आजपासून !
ह्या साठि कि जग स्वच्छ राहिल प्रामाणिक
लोकांना माणुस यांना माझा नमस्कार !

baatmya

%d bloggers like this: