आपले स्वागत आहे!

Archive for ऑगस्ट 29, 2013

पालेभाजी चा उपमा

पालेभाजी चा उपमा
कोणती हि पालेभाजि घ्यावी मी पोकळा पालेभाजि घेतली
आर्धि पेंडी घेऊन धुवून वीळि ने थोद्पोकलाभाजि चिरली
थोडे देठ घेतले आहेत
वाटीभर गव्हाचा जाड रवा घेतला चवी प्रमाणे लाल तिखट
मिठ हळद हिंग घेतले फोडणी करता तेल मोहरी पाणी शिजविन्याकरता
तीन भांडी घेतले थोडे पातळ सर ठेवण्या करता जास्त पाणी घेतले
प्रथा कोरडा गव्हा चा रवा भाजून घेतला फोडणी करून पोकळा
भाजी घालून पाणी घालून शिजवुन घेतली नंतर रवा घातला परत गरम
पाणी दोन भांडी घातले मसाला घातला पोकळा भाजी चिरलेली शिजवलेली
रवा भाजलेला मसाला घातलेला सर्व शिजवू दिले
थोडे पातळ सर ठेवले
तेल भरपूर असल्यामुळे तुप घातले नाही तेलाचा वापर जास्त बारा वाटतो
वाटल्यास घातले तूप तरी चालते
लिंबू किंवा लिंबू लोणचे बरोबर पापड बरोबर खाण्यासा चांगले लागते
वेळेवर सर्व करावे मी नंतर पापड भाजला आहे
रात्री च्या वेळेला हलक व पालेभाजी ची चव वेगळी चं लागते
फल भाजी चे सर्व जन करतात चं
मी जास्त करून पालेभाजी खाण्यासकरते वापरते .
मस्त पोकालाभाजी चा गव्हा चा मसाला घरगुती मीठ तिखा हळद तेल मोहरी
यांचा मस्त केला चविष्ठ गहू असल्याने गोड चव आली

upma1 upma3upma2

%d bloggers like this: