Maggi
ॐ
Maggi
मेरी Masala
असे पाकिट पांच 5 / ५ रुपये ला मिळते वाणी यांचा दुकानं मध्ये
एक पाकीट आणले
सकाळी तुरीची डाळ मेथी ची पालेभाजी व दोन लाल टम्याटो याची
धुवून चिरून विळीने घेतले कुकर मध्ये पाणी घालून ग्यास पेटवून
चार शिट्या दिल्या कुकर गार केला तेल मोहरी याची फोडणी केली
पाताल्यात ग्याअस पेटवून त्यात शिजलेली पालेभाजी मेथी व तुरी चे हळद
घातलेले शिजविलेले वरण घातले दोन भांडी पाणी घालून आमटी केली मीठ
लाल कोल्हापूर चटणी घातली उकळू दिले सकाळी व्यवस्थित पोळी बरोबर
जेवण केले
संध्याकाळी पालेभाजी मेथी ची आमटी तं दोन वाटी पाणी घातले पाताल्यात
म्यागि आणलेले पाकीट कात्री ने कापले म्यागि हाताने थोडे बारीक केले फार
लांब खाता येत नाही त्यात म्यागि चा मसाला घातला घरातील मीठ व लाल
तिखट घातले सर्व पातेले तयार केले पेतत्याग्यावर ठेवले उकळू शिजवी दिले
पातळ सर रस्सा सारखे पातळ ठेवले फार कोरडे पेक्षा चव रस्सा ला येते व
फुर्रर असा आवाज आलाकी मस्त वाटतं खाण्यास कांही हि पातळ पदार्थ !
व खाण्यासा दिले बाऊल मध्ये काटा पेक्षा चमचा ने चांगले खाता येते घर पणा
सारखे वाटते बरोबर लिंब याचे लोणचे दिले मस्त
पालेभाजी मेथी तुरीचे वरण लाल टमयाटो म्यागि रात्री च्या वेळेला चविष्ठ व
पोट भर खाली जाते गेली !
Maggi मेरी Masala !